एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली येथे शिक्षक पदाच्या ६४ जागा

Ekatmik Adivasi Prakalp Gadchiroli Recruitment 2021

Ekatmik Adivasi Prakalp Gadchiroli Recruitment: Integrated Tribal Development Project Gadchiroli is inviting applications for 64 posts of teachers. There are posts like Higher Secondary Teacher, Secondary Teacher, Graduate Primary Teacher, Primary Teacher, Primary Teacher. The last date to apply and receive the application via online e-mail is November 26, 2021.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली (Ekatmik Adivasi Vikas Prakalp, Gadchiroli) येथे शिक्षक पदाच्या ६४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची व अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २६ नोव्हेंबर २०२१ आहे.

Ekatmik Adivasi Prakalp Gadchiroli Recruitment 2021

विभागाचे नाव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली
(Ekatmik Adivasi Vikas Prakalp, Gadchiroli)
पदांचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक,
प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक
एकूण पदे ६४
अर्ज पद्धती ऑफलाईन व ऑनलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता कार्यालय प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड जि. गडचिरोली.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  प्रचलित शासन निर्णयानुसार. 
नौकरीचे ठिकाण गडचिरोली (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत वेबसाईट www.gadchiroli.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ नोव्हेंबर २०२१.

Ekatmik Adivasi Prakalp Gadchiroli Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
उच्च माध्यमिक शिक्षक
Higher Secondary Teacher
१०एम.एस्सी., बी.एड./ एम.ए., बी.एड. पदवी
(गणित /वनस्पतीशास्त्र /रसायनशास्त्र/इंग्रजी)
माध्यमिक शिक्षक
Secondary Teacher
२२बी.ए., बी.एड./ बी.एस्सी., बी.एड. पदवी
(मराठी /इंग्रजी /गणित /विज्ञान /इतर)
पदवीधर प्राथमिक शिक्षक
Graduate Primary Teacher
०४बी.ए., बी.एड.
प्राथमिक शिक्षक
Primary Teacher
१६एच. एस.सी., डी.एड.
प्राथमिक शिक्षक
Primary Teacher
०१एच. एस.सी., डी.एड. (इंग्रजी माध्यमातून शिकवण्यास सक्षम)

Ekatmik Adivasi Prakalp Gadchiroli Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.gadchiroli.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक व पात्र उमेदवाराने शैक्षणिक कागदपत्रासह अर्ज व्यक्तिशः किंवा ई – मेलवर सादर करावेत.
  • मुलाखतीस येताना उमेदवाराने मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करावेत.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २६ नोव्हेंबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यालय प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड जि. गडचिरोली. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..
[/expand]

Leave A Reply

Your email address will not be published.