[ECIL] इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२२

ECIL Recruitment 2022

ECIL Recruitment: Applications are invited for 19 posts at Electronics Corporation of India Limited. There are posts of Technical Officer, Scientific Assistant, Senior Artisan, Junior Artisan. The interview date is 12 April 2022.

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [Electronics Corporation of India Limited] येथे विविध पदांच्या १९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये तांत्रिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, वरिष्ठ कारागीर, कनिष्ठ कारागीर अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – १२ एप्रिल २०२२ आहे.

ECIL Recruitment 2022

विभागाचे नाव इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
[Electronics Corporation of India Limited]
पदांचे नाव तांत्रिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, वरिष्ठ कारागीर, कनिष्ठ कारागीर
एकूण पदे १९
मुलाखतीचे ठिकाण कृपया जाहिरात पहा
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १८,८२४/- रुपये ते २५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट www.ecil.co.in
मुलाखतीची तारीख १२ एप्रिल २०२२

ECIL Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
तांत्रिक अधिकारी
Technical Officer
१३ मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स अँड संप्रेषण /
इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन /
संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान/ आयटी मध्ये अभियांत्रिकी
पदवी (पूर्ण वेळ)/ एम.एस्सी/ एमसीए
अनुभव.
वैज्ञानिक सहाय्यक
Scientific Assistant
०४ मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी /
.इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन / संगणक विज्ञान माहिती तंत्रज्ञान/
 इलेक्ट्रिकल / इंस्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी मध्ये
अभियांत्रिकी पदवी (पूर्ण वेळ)
०१ वर्षे अनुभव.
वरिष्ठ कारागीर
Junior Artisan
०१ इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन किंवा रेडिओ
आणि टीव्ही किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रो मेकॅनिक्स ट्रेड
मध्ये आयटीआय (२ वर्षे) उत्तीर्ण असावे
किमान ०२ वर्षे अनुभव.
कनिष्ठ कारागीर
Junior Artisan
०१ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन ट्रेड मध्ये
आयटीआय (२ वर्षे) उत्तीर्ण असावे
किमान ०१ वर्षे अनुभव.

ECIL Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
१२ एप्रिल २०२२ रोजी
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
तांत्रिक अधिकारी
Technical Officer
३० वर्षापर्यंत
वैज्ञानिक सहाय्यक
Scientific Assistant
२५ वर्षापर्यंत
वरिष्ठ कारागीर
Junior Artisan
२५ वर्षापर्यंत
कनिष्ठ कारागीर
Junior Artisan
२५ वर्षापर्यंत

ECIL Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.ecil.co.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवाराने www.ecil.co.in या संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करावा.
 • मुलाखतीला येताना संपूर्ण भरलेला अर्ज, सर्व आवश्यक शैक्षणिक व इतर मूळ प्रमाणपत्रे व त्याच्या स्वयं साक्षांकित छायाप्रतीचा संच सोबत आणावा व १०.०० वाजेपर्यंत दाखल करावा.
 • मुलाखतिची दिनांक : १२ एप्रिल २०२२ रोजी आहे.
 • मुलाखतीचे ठिकाण : कृपया जाहिरात पाहावी.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

इलेक्ट्रोनिक्स कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे विविध पदांच्या १५० जागा

ECIL Recruitment: Applications are invited for 150 posts in Electronics Corporation of India Limited. There are posts like Graduate Engineer Apprentice, Technician (Diploma) Apprentice. The last date to apply online or to receive the application is January 18, 2022.

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [Electronics Corporation of India Limited] येथे विविध पदांच्या १५० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १८ जानेवारी २०२२ आहे.

ECIL Recruitment 2022


विभागाचे नाव
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
[Electronics Corporation of India Limited]
पदांचे नाव पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी
एकूण पदे १५०
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ३१ जानेवारी २०२२ रोजी २५ वर्षांपर्यंत 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ८,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण हैद्राबाद
अधिकृत संकेतस्थळ www.ecil.co.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १८ जानेवारी २०२२

ECIL Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी
Graduate Engineer Apprentice
१४५ संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (बी.ई./बी.टेक.)
तंत्रज्ञ (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी
Technician (Diploma) Apprentice
०५संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

ECIL Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.ecil.co.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक व पात्र उमेदवाराने NATS (www.mhrdnats.gov.in) या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी.
 • तसेच ECIL हैद्राबादमध्ये NATS ऑनलाईन पोर्टलद्वारे शिकाऊ उमेदवारीसाठी अर्ज करावा.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १८ जानेवारी २०२२ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

इलेक्ट्रोनिक्स कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे विविध पदांच्या २१ जागा

ECIL Recruitment: Applications are invited for 21 posts in Electronics Corporation of India Limited. It has the posts of Technical Officer, Scientific Assistant, Junior Craftsman. The interview date is 02nd and 04th December 2021.

इलेक्ट्रोनिक्स कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Electronics Corporation of India Limited) येथे विविध पदांच्या २१ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये तांत्रिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, कनिष्ठ कारागीर अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – ०२ व ०४ डिसेंबर २०२१ रोजी आहे.

ECIL Recruitment 2021

विभागाचे नाव इलेक्ट्रोनिक्स कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
(Electronics Corporation of India Limited)
पदांचे नाव तांत्रिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, कनिष्ठ कारागीर
एकूण पदे २१
मुलाखतीचे ठिकाण जाहिरात पहा
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १८,५६४/- रुपये ते २३,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट www.ecil.co.in
मुलाखतीची तारीख ०२ व ०४ डिसेंबर २०२१

ECIL Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
तांत्रिक अधिकारी
Technical Officer
१२ मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स अँड संप्रेषण /
इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन /
संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान/ आयटी मध्ये अभियांत्रिकी पदवी (पूर्ण वेळ)/
एम.एस्सी/ एमसीए
अनुभव.
वैज्ञानिक सहाय्यक
Scientific Assistant
०४ मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी /
इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन / संगणक विज्ञान माहिती तंत्रज्ञान/
 इलेक्ट्रिकल / इंस्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी मध्ये अभियांत्रिकी पदवी (पूर्ण वेळ)
०१ वर्षे अनुभव.
कनिष्ठ कारागीर
Junior Craftsman
०५इलेक्‍ट्रॉनिक्‍स/ कॉम्प्युटर/ इन्स्ट्रुमेंटेशन/ रेडिओ आणि टीव्ही
या व्यवसायात आयटीआय (२ वर्षे) उत्तीर्ण

ECIL Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.ecil.co.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • पात्र व इच्छुक उमेदवाराने www.ecil.co.in या संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करावा.
 • योग्य भरलेला अर्ज, ,मूळ प्रमाणपत्रे आणि स्वयं – साक्षांकित छायाप्रतीच्या संचासह मुलाखतीस उपस्थित राहावे.
 • मुलाखतीची दिनांक: ०२ व ०४ डिसेंबर २०२१ आहे.
 • मुलाखतीचे ठिकाण: कृपया जाहिरात पाहावी.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

इलेक्ट्रोनिक्स कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे तांत्रिक अधिकारी पदाच्या ०९ जागा

ECIL Recruitment: Applications are invited for the post of Technical Officer at Electronics Corporation of India Limited. The last date to apply online is November 26, 2021.

इलेक्ट्रोनिक्स कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Electronics Corporation of India Limited) येथे तांत्रिक अधिकारी पदाच्या ०९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २६ नोव्हेंबर २०२१ आहे.

ECIL Recruitment 2021

विभागाचे नाव इलेक्ट्रोनिक्स कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
(Electronics Corporation of India Limited)
पदाचे नाव तांत्रिक अधिकारी
एकूण पदे ०९
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ३१ ऑगस्ट २०२१ रोजी ३० वर्षापर्यंत
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान २३०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण हैदराबाद, अहमदाबाद.
अधिकृत संकेतस्थळ www.ecil.co.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २६ नोव्हेंबर २०२१

ECIL Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
तांत्रिक अधिकारी
Technical Officer
०९ मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन /
संगणक विज्ञान माहिती तंत्रज्ञान मध्ये अभियांत्रिकी पदवी (पूर्ण वेळ)
०१ वर्षे अनुभव.

ECIL Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.ecil.co.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • पात्र उमेदवाराने www.ecil.co.in या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा.
 • ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १९/११/२०२१ ते २६/११/२०२१ पर्यंत कार्यरत असेल.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २६ नोव्हेंबर २०२१ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

इलेक्ट्रोनिक्स कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे आयटीआय ट्रेड प्रशिक्षणार्थी पदाच्या २४३ जागा

ECIL Recruitment: Applications are invited for 243 ITI Trade Trainee posts at Electronics Corporation of India Limited. These include Electrician, Electronic Mechanic, Fitter, R&AC, MMV, Turner, Machinist, Machinist (G), MM Tool Ment., Carpenter, COPA, Diesel Mechanic, Plumber, SMW, Welder, Painter. The last date to apply online is September 16, 2021.

इलेक्ट्रोनिक्स कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Electronics Corporation of India Limited) येथे आयटीआय ट्रेड प्रशिक्षणार्थी पदाच्या २४३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये इलेक्ट्रिशिअन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, आर अँड एसी, एमएमव्ही, टर्नर, मशिनिस्ट, मशिनिस्ट (जी), एमएम टूल मेन्ट., सुतार, सीओपीए, डिझेल मेकॅनिक, प्लंबर, एसएमडब्ल्यु, वेल्डर, पेंटर अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १६ सप्टेंबर २०२१ आहे.

ECIL Recruitment 2021

विभागाचे नाव इलेक्ट्रोनिक्स कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
(Electronics Corporation of India Limited)
पदाचे नाव इलेक्ट्रिशिअन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, आर अँड एसी, एमएमव्ही, टर्नर, मशिनिस्ट,
मशिनिस्ट (जी), एमएम टूल मेन्ट., सुतार, सीओपीए, डिझेल मेकॅनिक, प्लंबर, एसएमडब्ल्यु, वेल्डर, पेंटर
एकूण पदे २४३
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट १४ ऑक्टोबर २०२१ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षापर्यंत
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शैक्षणिक पात्रता संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय परीक्षा उत्तीर्ण i.s. संबंधित ट्रेड मध्ये NCVT प्रमाणपत्र.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ७,७००/- रुपये ते ८,०५०/- रुपये.
नौकरीचे ठिकाण हैद्राबाद
अधिकृत संकेतस्थळ www.ecil.co.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १६ सप्टेंबर २०२१

ECIL Vacancy Details

आयटीआय ट्रेड प्रशिक्षणार्थी (ITI Trade Apprentices) : २४३ जागा

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
०१ इलेक्ट्रिशिअन
Electrician
३०
०२ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
Electronic Mechanic
७०
०३ फिटर
Fitter
६५
०४ आर अँड एसी
R&AC
०७
०५ एमएमव्ही
MMV
०१
०६ टर्नर
Turner
१०
०७ मशिनिस्ट
Machinist
०५
०८ मशिनिस्ट (जी)
Machinist (G)
०३
०९ एमएम टूल मेन्ट
MM Tool Ment
०२
१० सुतार
Carpenter
०५
११ सीओपीए
COPA
१६
१२ डिझेल मेकॅनिक
Diesel Mechanic
०५
१३ प्लंबर
Plumber
०२
१४ एसएमडब्ल्यु,
SMW
०२
१५ वेल्डर
Welder
१५
१६ पेंटर
Painter
०२

ECIL Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.ecil.co.in

इलेक्ट्रोनिक्स कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे तांत्रिक अधिकारी पदाच्या ०२ जागा

ECIL Recruitment: Applications are invited for the post of Technical Officer at Electronics Corporation of India Limited. Interview date is 17th June 2021.

इलेक्ट्रोनिक्स कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Electronics Corporation of India Limited) येथे तांत्रिक अधिकारी पदाच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – १७ जुन २०२१ आहे.

ECIL Recruitment 2021

विभागाचे नाव इलेक्ट्रोनिक्स कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
(Electronics Corporation of India Limited)
पदांचे नाव तांत्रिक अधिकारी
एकूण पदे ०२
मुलाखतीचे ठिकाण ECIL ZONAL OFFICE, 1207, VEER SAVARKAR MARG,
DADAR (PRABHADEVI), MUMBAI-400028.
वयाची अट ३१ मे २०२१ रोजी ३० वर्षापर्यंत
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान २३०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.ecil.co.in
मुलाखतीची तारीख १७ जुन २०२१

ECIL Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
तांत्रिक अधिकारी
Technical Officer
०२ मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स
आणि कम्युनिकेशन / संगणक विज्ञान
विषयातील अभियांत्रिकी पदवी
०१ वर्षे अनुभव.

ECIL Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.ecil.co.in

इलेक्ट्रोनिक्स कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे विविध पदाच्या २० जागा

ECIL Recruitment: Applications are invited for 20 different posts in Electronics Corporation of India Limited. It has the posts of Project Engineer, Assistant Project Engineer. Interview date is 15th and 16th June 2021.

इलेक्ट्रोनिक्स कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Electronics Corporation of India Limited) येथे विविध पदाच्या २० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रकल्प अभियंता, सहाय्यक प्रकल्प अभियंता अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – १५ व १६ जुन २०२१ रोजी आहे.

ECIL Recruitment 2021

विभागाचे नाव इलेक्ट्रोनिक्स कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
(Electronics Corporation of India Limited)
पदांचे नाव प्रकल्प अभियंता, सहाय्यक प्रकल्प अभियंता
एकूण पदे २०
मुलाखतीचे ठिकाण ECIL Regional Office, H.No. 47-09-28, Mukund
Suvasa Apartments, 3rd Lane Dwaraka Nagar, Visakhapatnam-530016.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ३०,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण विशाखापट्टणम
अधिकृत वेबसाईट www.ecil.co.in
मुलाखतीची तारीख १५ व १६ जुन २०२१

ECIL Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
प्रकल्प अभियंता
Project Engineer (ECE/EEE/EIE)
११ मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी /
इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन
अभियांत्रिकी मध्ये प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी
०३ वर्षे अनुभव.
प्रकल्प अभियंता
Project Engineer (Mechanical)
०१मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून मेकॅनिकल अभियांत्रिकी मध्ये प्रथम श्रेणीतील अभियांत्रिकी पदवी 
०३ वर्षे अनुभव.
सहाय्यक प्रकल्प अभियंता
Assistant Project Engineer (ECE/EEE/EIE)
०७ मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण / इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी मध्ये प्रथम श्रेणीतील डिप्लोमा 
०३ वर्षे अनुभव.
सहाय्यक प्रकल्प अभियंता
Assistant Project Engineer (Mechanical)
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून मेकॅनिकल अभियांत्रिकी मध्ये प्रथम श्रेणीतील अभियांत्रिकी डिप्लोमा
०३ वर्षे अनुभव.

ECIL Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
३० एप्रिल २०२१ रोजी
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
प्रकल्प अभियंता
Project Engineer (ECE/EEE/EIE)
३० वर्षे
प्रकल्प अभियंता
Project Engineer (Mechanical)
३० वर्षे
सहाय्यक प्रकल्प अभियंता
Assistant Project Engineer (ECE/EEE/EIE)
२५ वर्षे
सहाय्यक प्रकल्प अभियंता
Assistant Project Engineer (Mechanical)
२५ वर्षे

ECIL Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.ecil.co.in

इलेक्ट्रोनिक्स कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे विविध पदाच्या ५१ जागा

ECIL Recruitment: Applications are invited for 51 posts in Electronics Corporation of India Limited. There are posts of technical officer, scientific assistant, junior artisan. Interview dates are on 7th June and 15th June 2021.

इलेक्ट्रोनिक्स कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Electronics Corporation of India Limited) येथे विविध पदाच्या ५१ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये तांत्रिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, कनिष्ठ कारागीर अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – ७ जुन व १५ जून २०२१ रोजी आहे.

ECIL Recruitment 2021

विभागाचे नाव इलेक्ट्रोनिक्स कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
(Electronics Corporation of India Limited)
पदांचे नाव तांत्रिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, कनिष्ठ कारागीर
एकूण पदे ५१
मुलाखतीचे ठिकाण
दिनांक
१) Atomic Energy Central School, RMP Yelwal Colony, Hunsur Road, Yelwal Post,
Mysuru – 571130. – 15 June 2021
2) ECIL Zonal Office, D-15, DDA Local Shopping Complex, A-Block
Ring Road, Naraina, New Delhi-110028. – 07 June 2021
3) ECIL Zonal Office, 4th Floor, Appejay House, 15, Park Street, Kolkata-700016
(West Bengal). – 07 June 2021
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १९०६४/- रुपये ते २३,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण नवी दिल्ली, कोलकत्ता, म्हैसूर (कर्नाटक)
अधिकृत वेबसाईट www.ecil.co.in
मुलाखतीची तारीख ७ जुन व १५ जून २०२१ रोजी

ECIL Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
तांत्रिक अधिकारी
Technical Officer
०६ मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून संगणक विज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स
आणि संप्रेषणातील प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी
०१ वर्षे अनुभव.
वैज्ञानिक सहाय्यक
Scientific Assistant
०६कोणत्याही मान्यता प्राप्त संस्था / विद्यापीठातून प्रथम श्रेणीतील बी.एस्सी.
रसायनशास्त्र मध्ये पदवी/ एचएससी / १२ वी / इंटरमीडिएट उत्तीर्ण
०२ वर्षे अनुभव.
कनिष्ठ कारागीर
Junior Artisan
३९ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इंस्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रिशियन / फिटर:
आयटीआय उत्तीर्ण असावे
(२ वर्षे) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्स
/ इन्स्ट्रुमेंटेशन / प्रोसेस इंस्ट्रुमेंटेशन / मॅकेनिकल (फिटर / डिझेल मेकॅनिक) 
०२ वर्षे अनुभव.

ECIL Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
३० एप्रिल २०२१ रोजी
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
तांत्रिक अधिकारी
Technical Officer
३० वर्षे
वैज्ञानिक सहाय्यक
Scientific Assistant
२५ वर्षे
कनिष्ठ कारागीर
Junior Artisan
२५ वर्षे

ECIL Important Link

जाहिरात (PDF)पद क्र. १ – येथे क्लीक करा
पद क्र. २ – येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.ecil.co.in

इलेक्ट्रोनिक्स कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे विविध पदाच्या १११ जागा

ECIL Recruitment: Applications are invited for 111 posts at Electronics Corporation of India Limited. There are posts like Scientific Assistant-A, Junior Artisan, Office Assistant. The dates of live interview are 17th April and 18th April 2021.

इलेक्ट्रोनिक्स कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Electronics Corporation of India Limited) येथे विविध पदाच्या १११ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये सायटीफिक असिस्टट-ए, ज्युनियर आर्टिसन, ऑफिस असिस्टंट अशी पदे आहेत. थेट मुलाखतीचा दिनांक – १७ एप्रिल व १८ एप्रिल २०२१ आहे.

ECIL Recruitment 2021

विभागाचे नाव इलेक्ट्रोनिक्स कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
पदाचे नाव सायटीफिक असिस्टट-ए, ज्युनियर आर्टिसन, ऑफिस असिस्टंट
एकूण पदे १११
मुलाखतीचे ठिकाण Atomic Energy Central School, RMP Yelwal Colony, Hunsur Road, Yelwal Post, Mysore – 571130
मुलाखत दिनांक १७ एप्रिल व १८ एप्रिल २०२१.
अधिकृत वेबसाईट www.ecil.co.in

ECIL vacancy Details and Elegibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सायटीफिक असिस्टट-ए
Scientific Assistant – A
२४ १) इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इंड्रस्ट्रीअल इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इन्स्टुमेंटेशन / प्रोसेस इन्स्टुमेंटेशन
/ मेकॅट्रॉनिक्स / मेकॅनिकल / रोबोटिक & ऑटोमेशन इंजिनिअरिंग प्रथम श्रेणी डिप्लोमा /
B.Sc. (केमेस्ट्री)
२) ०२ वर्ष अनुभव
ज्युनियर आर्टिसन
Junior Artisan
८६१) प्रोसेस इन्स्टुमेंटेशन /इंड्रस्ट्रीअल इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्टुमेंटेशन / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स / आयटी आय इलेक्ट्रिकल / ६० % गुणांसह १२ वी (PCM) उत्तीर्ण किंवा ६० % गुणांसह १० वी उत्तीर्ण + ITI (केमिकल प्लांट ऑपरेशन) किंवा ITI (अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट / केमिकल प्लांट ऑपरेशन्स किंवा मॅकॅनिकल (फिटर / डिझेल मेकॅनिक)
२) ०२ वर्ष अनुभव
ऑफिस असिस्टंट
Office Assistant
०१ १) बी. एस्सी. / बी. ए. / बी. कॉम.
२) ०२ वर्ष अनुभव

वयाची अट – १ मार्च २०२१ रोजी १८ ते २५ वर्ष (SC / ST – 5 वर्ष सूट, OBC – 3 वर्ष सूट)

वेतनमान – १८,८८२/- रुपये ते २०,८०२/- रुपये

नौकरीचे ठिकाण – म्हेसूर (कर्नाटक)

Important Link

जाहिरात (PDF) येथे क्लीक करा
अर्ज (Application Form) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.ecil.co.in

Leave A Reply

Your email address will not be published.