एकलव्य मॉडेल निवासी शाळा येथे विविध पदांच्या १० जागा

EMRS Recruitment 2021

EMRS Recruitment: Eklavya Model Residential School is inviting applications for 10 posts. There are posts like PGTs – Post Graduate Teacher, TGTs – Trained Graduate Teacher, Superintendent. Interview date – 20th September 2021 at 10:30 am.

एकलव्य मॉडेल निवासी शाळा (Eklavya Model Residential School) येथे विविध पदांच्या १० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये पीजीटी, टीजीटी, अधीक्षक अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – २० सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १०:३० वाजता आहे.

EMRS Recruitment 2021

विभागाचे नाव एकलव्य मॉडेल निवासी शाळा
(Eklavya Model Residential School)
पदांचे नाव पीजीटी, टीजीटी, अधीक्षक
एकूण पदे १०
मुलाखतीचे ठिकाण English Medium Ashram School Semana Bypass Road Gadchiroli.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण गडचिरोली (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.tribal.maharashtra.gov.in
मुलाखतीची तारीख २० सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १०:३० वाजता

EMRS Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
पीजीटी
PGTs – Post Graduate Teacher
०२एम.एस्सी. (गणित) आणि बी.एड.एम.एस्सी 
(रसायनशास्त्र / जीवशास्त्र / भौतिकशास्त्र) आणि बी.एड.
टीजीटी
TGTs – Trained Graduate Teacher
०६बी.ए. / एम.ए. / बी.एड./बी.एस्सी/एम.एस्सी.
अधीक्षक
Superintendent
०२बी.ए. / बी.एड./बी.एस्सी/एम.एस.डबल्यू

EMRS Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.tribal.maharashtra.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.