कर्मचारी भविष्य निधी संघटना येथे विविध पदांच्या ९८ जागा
EPFO Recruitment 2021
EPFO Recruitment: The Employees’ Provident Fund Organization is inviting applications for 98 posts. It has the posts of Deputy Director, Assistant Director, Assistant Audit Officer, Auditor. The last date for receipt of applications is 22nd October 2021.
कर्मचारी भविष्य निधी संघटना (Employees’ Provident Fund Organisation) येथे विविध पदांच्या ९८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये उपसंचालक, सहाय्यक संचालक, सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी, ऑडिटर अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २२ ऑक्टोबर २०२१ आहे.
EPFO Recruitment 2021
विभागाचे नाव | कर्मचारी भविष्य निधी संघटना (Employees’ Provident Fund Organisation) |
पदाचे नाव | उपसंचालक, सहाय्यक संचालक, सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी, ऑडिटर |
एकूण पदे | ९८ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | Shri Paritosh Kumar, Regional Provident Fund CommissionerI (HRM), Bhavishya Nidhi Bhawan, 14 Bhikaji Gama place, NewDelli – 110066. |
वयाची अट | २२ ऑक्टोबर २०२१ रोजी ५६ वर्षापर्यंत |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ९,३००/- रुपये ते ३९,१००/- रुपये + ग्रेड पे. |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत संकेतस्थळ | www.epfindia.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | २२ ऑक्टोबर २०२१ |
EPFO Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
उपसंचालक Deputy Director | १३ | पदवी. बी.कॉम |
सहाय्यक संचालक Assistant Director | २५ | कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे अधिकारी/केंद्रीय सरकार/राज्य सरकार नियमितपणे समान पद धारण करणे. सार्वजनिक निधीच्या लेखा /लेखापरीक्षणात अनुभव असणे. |
सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी Assistant Audit Officer | २६ | कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे अधिकारी/केंद्रीय सरकार/राज्य सरकार नियमितपणे समान पद धारण करणे. सार्वजनिक निधीच्या लेखा /लेखापरीक्षणात अनुभव असणे. |
ऑडिटर Auditor | ३४ | कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे अधिकारी/केंद्रीय सरकार/राज्य सरकार नियमितपणे समान पद धारण करणे. सार्वजनिक निधीच्या लेखा /लेखापरीक्षणात अनुभव असणे. |
EPFO Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.epfindia.gov.in |