[Eastern Railway] पूर्व रेल्वे भरती २०२२ (मुदतवाढ)

Eastern Railway Recruitment 2022

Eastern Railway Recruitment: Applications are invited for 2972 ​​posts of Apprentice in Eastern Railway. The last date to apply online is 20 May 2022 instead of 10 May 2022.

पूर्व रेल्वे [Eastern Railway] येथे अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या २९७२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १० मे २०२२ ऐवजी २० मे २०२२ आहे.

Eastern Railway Recruitment 2022

विभागाचे नाव पूर्व रेल्वे
[Eastern Railway]
पदाचे नाव अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
एकूण पदे २९७२
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ०१ मे २०२२ रोजी १५ वर्षे ते २४ वर्षापर्यंत
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क १००/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण पश्चिम बंगाल
अधिकृत संकेतस्थळ www.er.indianrailways.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १० मे २०२२ ऐवजी २० मे २०२२

Eastern Railway Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
Apprentice
२९७२ ५०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण 
आयटीआय (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (MV)/ मेकॅनिक
(डिझेल)/ कारपेंटर/ पेंटर/ लाईनमन/ वायरमन/ रेफ.&
AC मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/ MMTM)

Eastern Railway Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.er.indianrailways.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पात्र व इच्छुक उमेदवाराने RRC/ER कोलकत्ता www.rcer.com या संकेतस्थळावरील नोटीस बोर्डावर दिलेल्या लिंकला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा.
  • ऑनलाईन अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरली पाहिजे.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक : १० मे २०२२ ऐवजी २० मे २०२२ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

पूर्व रेल्वे येथे सीएमपी (विशेषज्ञ) पदाच्या ०५ जागा

Estern Railway Recruitment: Applications are invited for the post of CMP (Specialist) at Eastern Railway. Interview date – 02 July 2021 at 10.00 am.

पूर्व रेल्वे (Estern Railway) येथे सीएमपी (विशेषज्ञ) पदाच्या ०५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – ०२ जुलै २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता आहे.

Estern Railway Recruitment 2021

विभागाचे नाव पूर्व रेल्वे
(Estern Railway
पदांचे नाव सीएमपी (विशेषज्ञ)
एकूण पदे ०५
मुलाखतीचे ठिकाण Office of the Chief Medical Superintendent, ER / KPA
वयाची अट ६५ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ९५,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण कांचीपुरम
अधिकृत वेबसाईट www.er.indianrailways.gov.in
मुलाखतीची तारीख ०२ जुलै २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता

Estern Railway Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
सीएमपी (विशेषज्ञ)
CMP (Specialist)
०५एमडी / डीएनबी / एमआरसीपी / डीए / डीएमआरडी/ डीसीपी

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.er.indianrailways.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.