भारतीय निर्यात-आयात बँक येथे सल्लागार पदाची ०१ जागा

Exim Bank Recruitment 2021 

Exim Bank Recruitment: Applications are invited for the post of Consultant at Export-Import Bank of India. The last date to apply through online e-mail is September 25, 2021.

भारतीय निर्यात-आयात बँक (Export-Import Bank of India) येथे सल्लागार पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २५ सप्टेंबर २०२१ आहे.

Exim Bank Recruitment 2021

विभागाचे नाव भारतीय निर्यात-आयात बँक
(Export-Import Bank of India)
पदाचे नाव सल्लागार
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी ७० वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई व दिल्ली.
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.eximbankindia.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २५ सप्टेंबर २०२१

Exim Bank Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सल्लागार
Consultant
०१HR बाबींमध्ये FIs सार्वजनिक क्षेत्रातील बँकचा किमान १५ वर्षांचा अनुभव

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.eximbankindia.in
Leave A Reply

Your email address will not be published.