भारतीय अन्न महामंडळ येथे वॉचमन पदाच्या ८६० जागा

FCI Recruitment 2021

FCI Recruitment: The Food Corporation of India is inviting applications for 860 Watchman posts. The last date to apply online is November 10, 2021.

भारतीय अन्न महामंडळ (Food Corporation of India) येथे वॉचमन पदाच्या ८६० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत . ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १० नोव्हेंबर २०२१ आहे.

FCI Recruitment 2021

विभागाचे नाव भारतीय अन्न महामंडळ
(Food Corporation of India)
पदाचे नाव वॉचमन
एकूण पदे ८६०
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ०१ सप्टेंबर २०२१ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षापर्यंत
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क २५०/- रुपये
वेतनमान  २३,३००/- रुपये ते ६४,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण पंजाब
अधिकृत संकेतस्थळ www.fci.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १० नोव्हेंबर २०२१

FCI Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वॉचमन
Watchman
८६०५ वी परीक्षा उत्तीर्ण / ८ वी परीक्षा उत्तीर्ण 

FCI Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.fci.gov.in

How To Apply?

  • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पात्र उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा.
  • अर्जासोबत छायाचित्र, स्वाक्षरी, प्रमाणपत्रे स्कॅन प्रती इत्यादी संकेतस्थळावर दिलेल्या सूचनेप्रमाणे अपलोड करणे आवश्यक आहे.
  • छायाचित्र, स्वाक्षरी, प्रमाणपत्र, दस्तऐवज जेपीजी किंवा जेपीईजी स्वरूपात असावे.
  • अलीकडील पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र अपलोड करणे आवश्यक आहे. छायाचित्रासाठी फाईलचा आकार 20kb – 40kb दरम्यान असावा.
  • स्वाक्षरीसाठी उमेदवाराला पांढऱ्या कागदावर निळ्या किंवा काळ्या बॉलपेनने स्वाक्षरी करावी लागेल.फाइल चा आकार 10kb – 20kb दरम्यान असावा.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक : १० नोव्हेंबर २०२१ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
Leave A Reply

Your email address will not be published.