वन विकास महामंडळ नागपूर येथे सेवानिवृत्त अधिकारी पदाच्या जागा

FDCM Recruitment 2021

FDCM Recruitment: Applications are invited for the post of Retired Officer at Forest Development Corporation of Maharashtra Limited, Nagpur. The last date to apply is 19th July 2021.

फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड, नागपूर (Forest Development Corporation of Maharashtra Limited, Nagpur) येथे सेवानिवृत्त अधिकारी पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १९ जुलै २०२१ आहे.

FDCM Recruitment 2021

विभागाचे नाव फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड, नागपूर
(Forest Development Corporation of Maharashtra Limited, Nagpur)
पदांचे नाव सेवानिवृत्त अधिकारी
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता FDCM भवन, ३५९-बी, हिंगणा रोड, अंबाझरी, नागपूर – ४४००३६.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.fdcm.nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जुलै २०२१

FDCM Eligibility Crateria

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
सेवानिवृत्त अधिकारी
Retired Officer
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत
मुख्य अभियंता (स्थापत्य) म्हणून किमान १ वर्ष तसेच अधीक्षक अभियंता (स्थापत्य)
म्हणून किमान ५ वर्षाचा अनुभव असलेले सेवानिवृत्त शासकीय सेवकांची
कंत्राटी पद्धतीने सेवा प्राप्त करणे अभिप्रेत आहे.

FDCM Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अर्ज (Application Form)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.fdcm.nic.in
Leave A Reply

Your email address will not be published.