[Film City] महाराष्ट्र चित्रपट भरती २०२२

Film City Recruitment 2022

Film City Recruitment: Maharashtra Film Theater and Cultural Development Corporation Mumbai is inviting applications for 02 posts. It has the posts of Chief Security Officer, Security Officer. The last date to apply by online e-mail is March 25, 2022, at 5.00 pm.

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मुंबई [Maharashtra Film, Stage & Culture Development Corporation Limited]  येथे विविध पदांच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये मुख्य सुरक्षा अधिकारी, सुरक्षा अधिकारी अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २५ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.

Film City Recruitment 2022

विभागाचे नाव महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मुंबई
[Maharashtra Film, Stage & Culture Development Corporation Limited] 
पदांचे नाव मुख्य सुरक्षा अधिकारी, सुरक्षा अधिकारी
एकूण पदे ०२
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.filmcitymumbai.org
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २५ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत

Film City Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
मुख्य सुरक्षा अधिकारी
Chief Security Officer
०१
सुरक्षा अधिकारी
Security Officer
०१

Film City Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.filmcitymumbai.org

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सविस्तर जाहिरात व अर्ज www.filmcitymumbai.org व www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • इच्छुक उमेदवाराने संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यात ई – मेलद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २५ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा

More Recruitments

महाराष्ट्र चित्रपट भरती २०२२

Film City Recruitment: Maharashtra Film Theater and Cultural Development Corporation Mumbai is inviting applications for 03 posts. It has the posts of Chief Administrative Officer, Deputy Engineer (Civil), Manager Artist. The last date to apply or receive the application via online e-mail is March 24, 2022.

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मुंबई [Maharashtra Film, Stage & Culture Development Corporation Limited] येथे विविध पदांच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये मुख्य प्रशासकीय अधिकारी, उपअभियंता (स्थापत्य), व्यवस्थापक कलागारे अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २४ मार्च २०२२ आहे.

Film City Recruitment 2022

विभागाचे नाव महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मुंबई
[Maharashtra Film, Stage & Culture Development Corporation Limited]
पदांचे नाव मुख्य प्रशासकीय अधिकारी, उपअभियंता (स्थापत्य), व्यवस्थापक कलागारे
एकूण पदे ०३
अर्ज पद्धती ऑनलाईन व ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगांव (पूर्व), मुंबई – ४०००६५.
शैक्षणिक पात्रता ०१) शासन सेवेतील जानेवारी २०१९ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत सेवा निवृत्त झालेले अधिकारी. ०२) शारिरीक व बौध्दिकदृष्ट्या कार्यक्षम असणे आवश्यक.
०३) मराठी, हिंदी आणि इंग्रजी लिहिण्या व वाचण्याची क्षमता आवश्यक.
०४) कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी झालेली, प्रलंबित अथवा प्रस्तावित नसावी.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.filmcitymumbai.org
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २४ मार्च २०२२

Film City Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
मुख्य प्रशासकीय अधिकारी
Chief Administrative Officer
०१
उपअभियंता (स्थापत्य)
Deputy Engineer (Civil)
०१
व्यवस्थापक कलागारे
Manager Artist
०१

Film City Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.filmcitymumbai.org

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • अर्जासोबत सेवानिवृत्त वेळेचे वेतन प्रमाणपत्र व निवृत्त वेतन प्रमाणपत्र इ. साक्षांकित प्रमाणपत्र जोडावे.
  • अर्ज डाकद्वारे किंवा ई – मेलद्वारे पाठवावेत.
  • अर्ज पाठवण्याची दिनांक : २४ मार्च २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगांव (पूर्व), मुंबई – ४०००६५. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा

महाराष्ट्र चित्रपट, मुंबई येथे विविध पदांच्या ०२ जागा

Film City Recruitment: Maharashtra Film Theater and Cultural Development Corporation Mumbai is inviting applications for 02 posts. These include Project Coordinator, IT Coordinator. The last date to apply or receive the application via online e-mail is March 11, 2022.

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मुंबई [Maharashtra Film, Stage & Culture Development Corporation Limited] येथे विविध पदांच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रकल्प समन्वयक, आयटी समन्वयक अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ११ मार्च २०२२ आहे.

Film City Recruitment 2022

विभागाचे नाव महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मुंबई
[Maharashtra Film, Stage & Culture Development Corporation Limited]
पदांचे नाव प्रकल्प समन्वयक, आयटी समन्वयक
एकूण पदे ०२
अर्ज पद्धती ऑनलाईन व ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगांव (पूर्व), मुंबई – ४०००६५.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.filmcitymumbai.org 
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ११ मार्च २०२२

Film City Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
प्रकल्प समन्वयक
Project Coordinator
०१ संगणक एमसीए/बीसीए अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान
मध्ये एम.ई. / एम.टेक. / बी.ई./बी. टेक.
अनुभव.
आयटी समन्वयक
IT Coordinator
०१ संगणक एमसीए/बीसीए अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान मध्ये एम.ई. /
एम.टेक. / बी.ई./बी. टेक./एम.सी.ए./बी.सी.ए.
०२) अनुभव.

Film City Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.filmcitymumbai.org 

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • अर्जासोबत शैक्षणिक अर्हता, अनुभव, वयाच्या पुराव्याबाबतची कागदपत्रे इत्यादी आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रति जोडाव्यात.
  • अर्ज पोष्टद्वारे किंवा ई – मेलद्वारे पाठवावा.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ११ मार्च २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगांव (पूर्व), मुंबई – ४०००६५. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

महाराष्ट्र चित्रपट, मुंबई येथे विविध पदांच्या १८ जागा

Sangli DCC Bank Recruitment: Sangli District Central Cooperative Bank Limited is inviting applications for the post of Manager (IT) at Sangli District Central Cooperative Bank Limited. Online e-mail, last date to apply by mail or delivery of application – 18th January 2022.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली [Sangli District Central Cooperative Bank Limited]  येथे व्यवस्थापक (आय.टी.) पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मी,मेलद्वारे अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १८ जानेवारी २०२२ आहे.

Sangli DCC Bank Recruitment 2022

विभागाचे नाव सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली
[Sangli District Central Cooperative Bank Limited] 
पदांचे नाव व्यवस्थापक (आय.टी.)
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑनलाईन व ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता मा. अध्यक्ष, सांगली अर्बन को-ऑप. बँक लि.; मुख्य कार्यालय पद्मभूषण वसंत दादा पाटिल मार्ग कर्मवीर भाऊराव पाटिल चौक सांगली – ४१६४१६.
वयाची अट ३५ ते ४५ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण सांगली (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.sanglidccbank.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १८ जानेवारी २०२२

Sangli DCC Bank Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापक (आय.टी.)
Manager (IT)
०१ एम.ई./बी.ई./बी.टेक. कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड
टेलिकम्युनिकेशन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम.सी.ए./ एम.सी.एस.
५ ते ७ वर्षे अनुभव

Sangli DCC Bank Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.sanglidccbank.com

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक व पात्र उमेदवाराने शैक्षणिक पात्रता, अनुभव इत्यादी कागदपत्रांच्या सत्यप्रती, पासपोर्ट साईज फोटो तसेच पगाराच्या अपेक्षेसह अर्ज सादर करावेत.
  • अर्जाच्या पाकिटावर व्यवस्थापक (आय. टी) पदासाठी अर्ज असे स्पष्ट नमूद करावे.
  • अर्ज ईमेल द्वारे किंवा पोस्टाने पाठवावेत.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: १८ जानेवारी २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: मा. अध्यक्ष, सांगली अर्बन को-ऑप. बँक लि.; मुख्य कार्यालय पद्मभूषण वसंत दादा पाटिल मार्ग कर्मवीर भाऊराव पाटिल चौक सांगली – ४१६४१६. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

महाराष्ट्र चित्रपट, मुंबई येथे विविध पदांच्या १७ जागा

Film City Recruitment: Maharashtra Film, Theater and Cultural Development Corporation, Mumbai is inviting applications for 17 posts. These include Chief Administrative Officer, Assistant Administrative Officer, Stenographer, Deputy Engineer, Assistant Engineer, Manager Artist, Assistant Manager Artist, Assistant Account Officer, Security Officer, Project Coordinator, IT. Coordinators are such positions. The last date to apply through online e-mail is 30th December 2021 at 5.00 pm.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, मुंबई [Maharashtra Film, Stage & Culture Development Corporation Limited Mumbai] येथे विविध पदांच्या १७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये मुख्य प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, लघुलेखक (निम्न श्रेणी), उप अभियंता, सहाय्यक अभियंता, व्यवस्थापक कलागारे, सहाय्यक व्यवस्थापक कलागारे, सहाय्यक लेख अधिकारी, सुरक्षा अधिकारी, प्रकल्प समन्वयक, आय.टी. समन्वयक अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ३० डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.

Film City Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, मुंबई
[Maharashtra Film, Stage & Culture Development Corporation Limited Mumbai]
पदांचे नाव मुख्य प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, लघुलेखक (निम्न श्रेणी),
उप अभियंता, सहाय्यक अभियंता, व्यवस्थापक कलागारे, सहाय्यक व्यवस्थापक कलागारे,
सहाय्यक लेख अधिकारी, सुरक्षा अधिकारी, प्रकल्प समन्वयक, आय.टी. समन्वयक
एकूण पदे १७
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.filmcitymumbai.org
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३० डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत

Film City Vacancy Details

पद क्रमांक पदांचे नाव पद संख्या
०१ मुख्य प्रशासकीय अधिकारी
Chief Administrative Officer
०१
०२ सहाय्यक प्रशासकीय अधिकारी
Assistant Administrative Officer
०२
०३ लघुलेखक (निम्न श्रेणी)
Stenographer
०१
०४ उप अभियंता
Deputy Engineer
०२
०५ सहाय्यक अभियंता
Assistant Engineer
०२
०६ व्यवस्थापक कलागारे
Manager Artist
०१
०७ सहाय्यक व्यवस्थापक कलागारे
Assistant Manager Artist
०२
०८ सहाय्यक लेख अधिकारी
Assistant Account Officer
०२
०९ सुरक्षा अधिकारी
Security Officer
०२
१० प्रकल्प समन्वयक
Project Coordinator
०१
११ आय.टी. समन्वयक
IT. Coordinators
०१

Film City Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.filmcitymumbai.org

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्जाचा नमुना, पदाची अर्हता, अनुभव, अटी, शर्ती इत्यादींच्या तपशीलासाठी www.filmcitymumbai.org व www.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातच अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ३० डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

महाराष्ट्र चित्रपट, मुंबई येथे कंपनी सचिव पदाची ०१ जागा

Film City Mumbai Recruitment: Maharashtra Film, Stage & Culture Development Corporation Limited, Mumbai is inviting applications for the post of Company Secretary. The last date to apply through online e-mail is 24th December 2021.

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मुंबई [Maharashtra Film, Stage & Culture Development Corporation Limited] येथे कंपनी सचिव पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २४ डिसेंबर २०२१ आहे.

Film City Mumbai Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मुंबई
[Maharashtra Film, Stage & Culture Development Corporation Limited]
पदांचे नाव कंपनी सचिव
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.filmcitymumbai.org
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २४ डिसेंबर २०२१

Film City Mumbai Vacancy Details

पदाचे नाव पद संख्या
कंपनी सचिव
Company Secretary
०१

Film City Mumbai Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.filmcitymumbai.org

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्जाचा नमुना, पदाची अर्हता, अनुभव, अटी व शर्ती यांचा तपशील www.filmcitymumbai.org व www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • इच्छुक उमेदवाराने संकेतस्थळावर असलेल्या विहित नमुन्यातच अर्ज सादर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २४ डिसेंबर २०२१ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, मुंबई येथे टेक्नो - आर्थिक तज्ञ पदाची ०१ जागा

Film City Mumbai Recruitment: Maharashtra Film, Theater and Cultural Development Corporation, Mumbai is inviting applications for the post of Techno-Economic Expert. The last date to apply through online e-mail is 17th August 2021 instead of 15th July 2021.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, मुंबई (Maharashtra Film, Stage & Culture Development Corporation Limited) येथे टेक्नो – आर्थिक तज्ञ पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेल द्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १५ जुलै २०२१ ऐवजी १७ ऑगस्ट २०२१ आहे.

Film City Mumbai Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, मुंबई
(Maharashtra Film, Stage & Culture Development Corporation Limited)
पदाचे नाव टेक्नो – आर्थिक तज्ञ
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.filmcitymumbai.org
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १५ जुलै २०२१ ऐवजी १७ ऑगस्ट २०२१ आहे.

Film City Mumbai Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
टेक्नो – आर्थिक तज्ञ
Techno – Financial Expert
०१अर्थशास्त्र, व्यवसाय आणि / किंवा इतर संबंधित क्षेत्रात मास्टर डिग्री.
विद्यापीठाची पदवी व्यवसाय प्रशासन, वित्त, अर्थशास्त्र, सार्वजनिक-खाजगी
धोरणातील विशेष अनुभव तत्सम संस्थाचे पदव्युत्तर पदवी

Film City Mumbai Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.filmcitymumbai.org

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, मुंबई येथे विविध पदाच्या ०२ जागा

Film City Mumbai Recruitment: Maharashtra Film, Theater and Cultural Development Corporation, Mumbai is inviting applications for 02 posts. It has the posts of Chief Security Officer, Security Officer. The last date to apply through online e-mail is April 15, 2021.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, मुंबई ( Maharashtra Film, Stage & Culture Development Corporation, Mumbai ) येथे विविध पदाच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये मुख्य सुरक्षा अधिकारी, सुरक्षा अधिकारी अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – १५ एप्रिल २०२१ आहे.

Film City Mumbai Recruitment – 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, मुंबई
पदांचे नाव मुख्य सुरक्षा अधिकारी, सुरक्षा अधिकारी
एकूण पदे ०२
अर्ज पद्धती ऑनलाईन
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.filmcitymumbai.com

Film City Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
मुख्य सुरक्षा अधिकारी,
Chief Security Officer
०११) महाराष्ट्र शासनाच्या पोलीस दलातून पोलीस उप अधीक्षक / सैन्य दलातील कॅप्टन किंवा त्यावरील दर्जाचा सेवानिवृत्त अधिकारी / सहाय्यक पोलीस यापेक्षा कमी दर्जा नसलेल्या पदावरून सेवानिवृत्त झालेला अधिकारी
२) मराठी, हिंदि व इंग्रजी लिहिता , वाचता येणे आवश्यक.
३) प्रशासकीय व कायदेविषयक कामकाजाचा अनुभव असल्यास प्रधान्य
सुरक्षा अधिकारी
Security Officer
०११) महाराष्ट्र शासनाच्या पोलीस दलातून उप अधीक्षक / सहाय्यक पोलीस यापेक्षा कमी दर्जा नसलेल्या पदावरून सेवासनिवृत्त झालेला अधिकारी
२) मराठी, हिंदि व इंग्रजी लिहिता , वाचता येणे आवश्यक.
३) प्रशासकीय व कायदेविषयक कामकाजाचा अनुभव असल्यास प्रधान्य

वयाची अट – ६० वर्षापर्यंत

शुल्क – शुल्क नाही

वेतनमान – नियमानुसार

नौकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

IMPORTANT LINK

जाहिरात (PDF) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.filmcitymumbai.com

Leave A Reply

Your email address will not be published.