मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र मुंबई येथे मराठी / हिंदी / इंग्रजी भाषा अनुवादक पदाची ०१ जागा

Fisheries Department Maharashtra Recruitment 2021

Fisheries Department Maharashtra Recruitment: Applications are invited for the post of Marathi / Hindi / English Language Translator at Fisheries Department, Mumbai, Mumbai. The last date for sending application is 20th August 2021.

मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र मुंबई (Government of Maharashtra, Department of Fisheries Mumbai) येथे मराठी / हिंदी / इंग्रजी भाषा अनुवादक पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक – २० ऑगस्ट २०२१ आहे.

Fisheries Department Maharashtra Recruitment 2021

विभागाचे नाव मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र मुंबई
(Government of Maharashtra, Department of Fisheries Mumbai)
पदाचे नाव मराठी / हिंदी / इंग्रजी भाषा अनुवादक
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता आयुक्त, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय, तरपोर्वाला मत्स्यालय, १ ला मजला,
नेताजी सुभाष मार्ग, चरणी रोड, मुंबई – ४००००२.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान २५,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.fisheries.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २० ऑगस्ट २०२१

Fisheries Department Maharashtra Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
मराठी / हिंदी / इंग्रजी भाषा अनुवादक
Marathi / Hindi / English Language Translator
०१ कला शाखेमधून इंग्रजी व मराठी या दोन भाषा घेऊन पदव्युत्तर
पदवी/पदवीधारक,
मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांवर प्रभुत्व आवश्यक,
शासकीय कार्यालयीन भाषाशैली -आणि पत्रव्यवहार
याबाबतचा अनुभव आवश्यक,
सेवानिवृत्त शासकीय अनुवादक असल्यास प्राधान्य.

Fisheries Department Maharashtra Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.fisheries.maharashtra.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.