भारतीय वन सर्वेक्षण येथे अधीक्षक पदाच्या ०७ जागा

FSI Recruitment 2021

FSI Recruitment: Applications are invited for the post of Superintendent of Forest Survey of India. The last date for receipt of applications is November 07, 2021.

भारतीय वन सर्वेक्षण (Forest Survey of India) येथे अधीक्षक पदाच्या ०७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०७ नोव्हेंबर २०२१ आहे.

FSI Recruitment 2021

विभागाचे नाव भारतीय वन सर्वेक्षण
(Forest Survey of India)
पदाचे नाव अधीक्षक
एकूण पदे ०७
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Director General, Forest Survey of India, P.O. IPE, Kaulagarh Road, Dehradun-248195.
वयाची अट ०७ नोव्हेंबर २०२१ रोजी ५६ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ३५,४००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण नागपूर, देहरादून, कोलकाता, शिमला.
अधिकृत संकेतस्थळ www.fsi.nic.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०७ नोव्हेंबर २०२१

FSI Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
अधीक्षक
Superintendent
०७केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशांतर्गत अधिकारी पालक संवर्ग
किंवा विभागात नियमितपणे समान पद धारण करणारे

FSI Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.fsi.nic.in
Leave A Reply

Your email address will not be published.