भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकण येथे विविध पदांच्या २५५ जागा
FSSAI Recruitment 2021
FSSAI Recruitment: The Food Safety and Standards Authority of India is inviting applications for 255 posts. Among them are Principal Manager, Assistant Director, Assistant Director (Technical), Deputy Manager, Food Analyst, Technical Officer, Central Food Safety Officer, Assistant Manager (IT), Assistant Manager, Assistant, Hindi Translator, Personal Assistant, IT Assistant, Junior Assistant Grade-1 have such posts. The last date to apply online is 12 November 2021 instead of 07 November 2021.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकण (Food Safety and Standards Authority of India) येथे विविध पदांच्या २५५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रिंसिपल मॅनेजर, असिस्टंट डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर (टेक्निकल), डेप्युटी मॅनेजर, फूड एनालिस्ट,टेक्निकल ऑफिसर, सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर, असिस्टंट मॅनेजर (आयटी), असिस्टंट मॅनेजर, असिस्टंट, हिंदी ट्रांसलेटर, पर्सनल असिस्टंट, आयटी असिस्टंट, ज्युनियर असिस्टंट ग्रेड-I अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०७ नोव्हेंबर २०२१ ऐवजी १२ नोव्हेंबर २०२१ आहे.
FSSAI Recruitment 2021
विभागाचे नाव | भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकण (Food Safety and Standards Authority of India) |
पदांचे नाव | प्रिंसिपल मॅनेजर, असिस्टंट डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर (टेक्निकल), डेप्युटी मॅनेजर, फूड एनालिस्ट,टेक्निकल ऑफिसर, सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर, असिस्टंट मॅनेजर (आयटी), असिस्टंट मॅनेजर, असिस्टंट, हिंदी ट्रांसलेटर, पर्सनल असिस्टंट, आयटी असिस्टंट, ज्युनियर असिस्टंट ग्रेड-I |
एकूण पदे | २५५ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
शुल्क | १५००/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला – ५००/- रुपये] |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत संकेतस्थळ | www.fssai.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | ०७ नोव्हेंबर २०२१ ऐवजी १२ नोव्हेंबर २०२१ |
FSSAI Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
प्रिंसिपल मॅनेजर Principal Manager | ०१ | – |
असिस्टंट डायरेक्टर Assistant Director | ०६ | पदवीधर+०६ वर्षे अनुभव किंवा एलएलबी+०३ वर्षे अनुभव. |
असिस्टंट डायरेक्टर (टेक्निकल) Assistant Director (Technical) | ०१ | केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री/ फूड किंवा समतुल्य मधील पदव्युत्तर पदवी किंवा फूड सेफ्टी/फूड सायन्स किंवा समतुल्य पीजी डिप्लोमा किंवा बी.ई./बी.टेक (फूड टेक्नॉलॉजी/डेअरी टेक्नॉलॉजी किंवा समतुल्य) ०५ वर्षे अनुभव. |
डेप्युटी मॅनेजर Deputy Manager | ०६ | जर्नलिजम/मास कम्युनिकेशन/पब्लिक रिलेशन मधील पदव्युत्तर पदवी किंवा एमबीए (मार्केटिंग) ०५ वर्षे अनुभव. |
फूड एनालिस्ट Food Analyst | ०४ | केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी/डेअरी केमिस्ट्री किंवा फूड टेक्नॉलॉजी किंवा समतुल्य मध्ये पदव्युत्तर पदवी ०३ वर्षे अनुभव |
टेक्निकल ऑफिसर Technical Officer | १२५ | केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री/ फूड किंवा समतुल्य मधील पदव्युत्तर पदवी किंवा फूड सेफ्टी/फूड सायन्स किंवा समतुल्य पीजी डिप्लोमा किंवा बी.ई./बी.टेक (फूड टेक्नॉलॉजी/डेअरी टेक्नॉलॉजी किंवा समतुल्य) |
सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर Central Food Safety Officer | ३७ | फूड टेक्नॉलॉजी/डेअरी टेक्नॉलॉजी/बायोटेक्नोलॉजी/ऑइल टेक्नोलॉजी/ एग्रीकल्चर सायन्स/व्हेटर्नरी सायन्स/ बायोकेमिस्ट्री/ माइक्रोबायोलॉजी/ मेडिसिन पदवी किंवा एम.एस्सी. (केमिस्ट्री) |
असिस्टंट मॅनेजर (आयटी) Assistant Manager (IT) | ०४ | बी.टेक./एम.टेक (कॉम्प्युटर सायन्स किंवा समतुल्य)/ एमसीए किंवा समतुल्य पदवी ०३ वर्षे अनुभव |
असिस्टंट मॅनेजर Assistant Manager | ०४ | जर्नलिजम/मास कम्युनिकेशन/सोशल वर्क/सायकोलॉजी/लेबर & सोशल वेलफेअर पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा किंवा ग्रंथालय विज्ञान/ ग्रंथालय आणि माहिती विज्ञान लायब्ररी सायन्स/लायब्ररी & इन्फॉर्मेशन सायन्स पदवी + ०२ वर्षे अनुभव. |
असिस्टंट Assistant | ३३ | पदवीधर |
हिंदी ट्रांसलेटर Hindi Translator | ०१ | हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी हिंदी/इंग्रजी भाषांतर डिप्लोमा/प्रमाणपत्र ०२ वर्षे अनुभव. |
पर्सनल असिस्टंट Personal Assistant | १९ | पदवीधर ०२) शॉर्टहँड ८० श.प्र.मि. इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. आणि/ किंवा हिंदी टायपिंग ३५ श.प्र.मि. संगणक साक्षर आणि एमएस ऑफिस आणि इंटरनेट इत्यादी वापरण्यात कुशल असावे. |
आयटी असिस्टंट IT Assistant | ०३ | पदवीधर+कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/ आयटी पीजी डिप्लोमा/पदवी किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा समतुल्य पदवी. |
ज्युनियर असिस्टंट ग्रेड-I Junior Assistant Grade-1 | ०३ | १२ वी परीक्षा उत्तीर्ण. |
FSSAI Age Limit Details
पदांचे नावे | वयाची अट १५ नोव्हेंबर २०२१ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] |
प्रिंसिपल मॅनेजर Principal Manager | १८ वर्षे ते ५० वर्षे |
असिस्टंट डायरेक्टर Assistant Director | १८ वर्षे ते ३५ वर्षे |
असिस्टंट डायरेक्टर (टेक्निकल) Assistant Director (Technical) | १८ वर्षे ते ३५ वर्षे |
डेप्युटी मॅनेजर Deputy Manager | १८ वर्षे ते ३५ वर्षे |
फूड एनालिस्ट Food Analyst | १८ वर्षे ते ३५ वर्षे |
टेक्निकल ऑफिसर Technical Officer | १८ वर्षे ते ३० वर्षे |
सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर Central Food Safety Officer | १८ वर्षे ते ३० वर्षे |
असिस्टंट मॅनेजर (आयटी) Assistant Manager (IT) | १८ वर्षे ते ३० वर्षे |
असिस्टंट मॅनेजर Assistant Manager | १८ वर्षे ते ३० वर्षे |
असिस्टंट Assistant | १८ वर्षे ते ३० वर्षे |
हिंदी ट्रांसलेटर Hindi Translator | १८ वर्षे ते ३० वर्षे |
पर्सनल असिस्टंट Personal Assistant | १८ वर्षे ते ३० वर्षे |
आयटी असिस्टंट IT Assistant | १८ वर्षे ते ३० वर्षे |
ज्युनियर असिस्टंट ग्रेड-I Junior Assistant Grade-1 | १८ वर्षे ते २५ वर्षे |
FSSAI Important Links
जाहिरात (PDF) | जाहिरात क्रमांक १ – येथे क्लीक करा जाहिरात क्रमांक २ – येथे क्लीक करा जाहिरात क्रमांक ३ – येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.fssai.gov.in |
How To Apply?
- अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- पात्र उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरताना काळजीपूर्वक भरावा.
- ऑनलाईन अर्जासोबत स्वाक्षरी व अलीकडील काळातील फोटो अपलोड करावा.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ०७ नोव्हेंबर २०२१ ऐवजी १२ नोव्हेंबर २०२१ आहे.
More Recruitments
FSSAI Recruitment: The Food Safety and Standards Authority of India is inviting applications for 37 posts. It has the posts of Joint Director, Senior Manager, Senior Manager (IT), Deputy Director, Manager. The last date to apply online is 07 June 2021 instead of 15 May 2021.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकण (Food Safety and Standards Authority of India) येथे विविध पदाच्या ३७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये जॉईंट डायरेक्टर, सिनिअर मॅनेजर,सिनिअर मॅनेजर (IT), डेप्युटी डायरेक्टर, मॅनेजर अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १५ मे २०२१ ऐवजी ०७ जुन २०२१ आहे.
FSSAI Recruitment 2021
विभागाचे नाव | भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकण (Food Safety and Standards Authority of India) |
पदाचे नाव | जॉईंट डायरेक्टर, सिनिअर मॅनेजर, सिनिअर मॅनेजर (IT), डेप्युटी डायरेक्टर, मॅनेजर |
एकूण पदे | ३७ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | १५ मे २०२१ रोजी ४० / ५० वर्षापर्यंत (SC/ST -०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट) |
शुल्क | १०००/- रुपये (SC /ST/PWD/ExSMEWS – २५०/- रुपये) |
वेतनमान | ४०,०००/- रुपये ते २,०९,२००/- रुपये |
नौ ते करीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
परीक्षा दिनांक | २० जुन २०२१ |
अधिकृत संकेतस्थळ | www.fssal.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | १५ मे २०२१ ऐवजी ०७ जुन २०२१ |
FSSAI Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
जॉईंट डायरेक्टर Joint Director | १२ | मास्टर पदवी/पीजी डिप्लोमा/बीई /बी.टेक. + ११ वर्षे अनुभव किंवा पदवीधर+ १२ वर्षे अनुभव किंवा समतुल्य |
सिनिअर मॅनेजर Senior Manager | ०१ | पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन किंवा पब्लिक रिलेशन मधील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा १० वर्षे अनुभव |
सिनिअर मॅनेजर (IT) Senior Manager (IT) | ०१ | बी.टेक/एम. टेक. (कॉम्प्युटर सायन्स) एमसीए किंवा संबंधित पदवी १० वर्षे अनुभव |
डेप्युटी डायरेक्टर Deputy Director | १७ | मास्टर पदवी/पीजी डिप्लोमा/BE/बी.टेक. + ०९ वर्षे अनुभव किंवा पदवीधर १० वर्षे अनुभव किंवा समतुल्य |
मॅनेजर Manager | ०६ | पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन किंवा पब्लिक रिलेशन मधील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा/MBA किंवा सोशल वर्क किंवा सायकोलॉजी किंवा लेबर & सोशल वेलफेअर पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा ०८ वर्षे अनुभव |
FSSAI Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.fssal.gov.in |