[FTII] भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ पुणे येथे संचालक पदाच्या जागा

FTII Pune Recruitment 2022

FTII Pune Recruitment: Applications are invited for the post of Director at the Film & Television Institute of India Pune. The last date for receipt of applications is 14th February, 2022.

भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ पुणे [Film & Television Institute of India Pune]  येथे संचालक पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १४ फेब्रुवारी २०२२ आहे.

FTII Pune Recruitment 2021

विभागाचे नाव भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ पुणे
[Film & Television Institute of India Pune] 
पदांचे नाव संचालक
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Registrar, Film and Television Institute of India, Law College Road, Pune-411004.
वयाची अट ६० वर्षे
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ३७,४००/- रुपये ते ६७,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण पुणे  (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.ftii.ac.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी २०२२

FTII Pune Eligibility Crateria

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
संचालक
Director
 मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
१५ वर्षे अनुभव

FTII Pune Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.ftii.ac.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • संस्था आणि निम सरकारी संस्थांनी त्यांचे अर्ज योग्य चॅनेलद्वारे सबमिट करावेत.
  • अर्ज दिलेल्या प्रोफॉर्ममधे सादर करावा.
  • अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रांच्या स्वयं साक्षांकित प्रती जोडाव्यात.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: १४ फेब्रुवारी २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: Registrar, Film and Television Institute of India, Law College Road, Pune-411004. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

Leave A Reply

Your email address will not be published.