सामान्य प्रशासकीय विभाग गोवा येथे विविध पदांच्या १०८ जागा

GAD Goa Recruitment 2021

GAD Goa Recruitment: Applications are invited for 108 posts in General Administrative Department Goa. It has posts like Senior Assistant, Stenographer Grade-II, Junior Assistant, Multi-Tasking Staff. The last date to apply online is 01 November 2021.

सामान्य प्रशासकीय विभाग गोवा (General Administrative Department Goa) येथे विविध पदांच्या १०८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वरिष्ठ सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड – II, कनिष्ठ सहाय्यक,मल्टी-टास्किंग स्टाफ अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०१ नोव्हेंबर २०२१ आहे.

GAD Goa Recruitment 2021

विभागाचे नाव सामान्य प्रशासकीय विभाग गोवा
(General Administrative Department Goa)
पदांचे नाव वरिष्ठ सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड – II, कनिष्ठ सहाय्यक,मल्टी-टास्किंग स्टाफ
एकूण पदे १०८
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ०१ नोव्हेंबर २०२१ रोजी ४५ वर्षापर्यंत 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क २००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक – शुल्क नाही]
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण गोवा
अधिकृत संकेतस्थळ www.goa.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०१ नोव्हेंबर २०२१

GAD Goa Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ सहाय्यक
Senior Assistant
२० मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष
संगणकामध्ये किमान ३ महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम
कोकणीचे ज्ञान.
स्टेनोग्राफर ग्रेड – II
Stenographer Grade-II
१५ मान्यताप्राप्त मंडळाकडून उच्च माध्यमिक शाळेचे प्रमाणपत्र
संगणकामध्ये किमान ३ महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम
कोकणीचे ज्ञान.
कनिष्ठ सहाय्यक
Junior Assistant
४२मान्यताप्राप्त मंडळाकडून उच्च माध्यमिक शाळेचे प्रमाणपत्र
संगणकामध्ये किमान ३ महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम
कोकणीचे ज्ञान.
मल्टी-टास्किंग स्टाफ
Multi-Tasking Staff
३१मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण 

GAD Goa Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.goa.gov.in

How To Apply?

  • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्जदाराने cbes.goa.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज करावा.
  • अर्ज भारण्यासाठीच्या सामान्य सूचना www.goa.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ०१ नोव्हेंबर २०२१ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
Leave A Reply

Your email address will not be published.