सामान्य प्रशासन विभाग मुंबई येथे राज्य सेवा हक्क आयुक्त पदाची ०१ जागा

GAD Mumbai Recruitment 2021

GAD Mumbai Recruitment: Applications are invited for the post of State Commissioner at General Administration Department Mumbai. The last date to apply or receive the application through online e-mail is 16th September 2021.

सामान्य प्रशासन विभाग मुंबई (General Administration Department Mumbai) येथे राज्य सेवा हक्क आयुक्त पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १६ सप्टेंबर २०२१ आहे.

GAD Mumbai Recruitment 2021

विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग मुंबई
(General Administration Department Mumbai)
पदाचे नाव राज्य सेवा हक्क आयुक्त
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑनलाईन व ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता सचिव (प्र.सु. र द का) सामान्य प्रशासन विभाग, १ ला, मंत्रालय
(अॅनेक्स बिल्डिंग), मुंबई- ४०००३२.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  २,२५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १६ सप्टेंबर २०२१ आहे.

GAD Mumbai Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
राज्य सेवा हक्क आयुक्त
State Commissioner
०१महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ मधील कलम क्र.१३(५) प्रमाणे आयुक्त,
हे शासन किंवा सार्वजनिक प्राधिकरण यातील प्रशासनाचे व्यापक
ज्ञान व अनुभव असलेल्या, सार्वजनिक जीवनातील प्रख्यात व्यक्ती असतील
आणि कलम १३(६) प्रमाणे आयुक्त हे, संसदेचे सदस्य किंवा
कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाचे सदस्य असणार नाहीत,
किंवा इतर कोणतेही लाभपद धारण करणार नाहीत,
किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधीत असणार नाहीत किंवा
कोणताही उद्योगधंदा अथवा व्यवसाय करणार नाहीत.

GAD Mumbai Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.maharashtra.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.