गडचिरोली पोलिस येथे विविध पदांच्या जागा

Gadchiroli Police Recruitment 2021

Gadchiroli Police Recruitment: Applications are invited for various posts in Gadchiroli Police. These include Orthopedic Surgeon, Gynecologist, Dentist and Orthopedic Surgeon, Ophthalmologist, Ear Nose and Throat Specialist and Physiotherapist. The last date to apply online and receive the application is 25th June 2021.

गडचिरोली पोलिस (Gadchiroli Police) येथे विविध पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये अस्थिरोग तज्ज्ञ, स्त्री रोग तज्ज्ञ, दंत व मुखरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, कान नाक घसा तज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची व अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २५ जुन २०२१ आहे.

Gadchiroli Police Recruitment 2021

विभागाचे नाव गडचिरोली पोलिस
(Gadchiroli Police)
पदाचे नाव अस्थिरोग तज्ज्ञ, स्त्री रोग तज्ज्ञ, दंत व मुखरोग तज्ज्ञ,
नेत्ररोग तज्ज्ञ, कान नाक घसा तज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १०००/- रुपये ते २०००/- रुपये (प्रति भेट)
नौकरीचे ठिकाण गडचिरोली (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.gadchirolipolice.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २५ जुन २०२१

Gadchiroli Police Post Name

पद क्रमांक पदांचे नाव
०१अस्थिरोग तज्ज्ञ
Orthopedic
०२स्त्री रोग तज्ज्ञ
Gynecologist
०३दंत व मुखरोग तज्ज्ञ
Dentist and Orthopedic Surgeon
०४नेत्ररोग तज्ज्ञ
Ophthalmologist
०५कान नाक घसा तज्ज्ञ
ENT Specialist
०६फिजिओथेरपिस्ट
Physiotherapist

Gadchiroli Police Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.gadchirolipolice.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.