[GCE Akola] शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला भरती २०२२

GCE Akola Recruitment 2022

GCE Akola Recruitment: Applications are being invited for 03 posts at the Government College of Education, Akola. There are posts like Librarian, Assistant Professor. Interview date – 13th, 19th, and 20th April 2022 at 11:00 AM.

शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला [Government College of Education, Akola] येथे विविध पदांच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये ग्रंथपाल, सहाय्यक प्राध्यापक अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – १३, १९ व २० एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे.

GCE Akola Recruitment 2022

विभागाचे नाव शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला
[Government College of Education, Akola]
पदांचे नाव ग्रंथपाल, सहाय्यक प्राध्यापक
एकूण पदे ०३
मुलाखतीचे ठिकाण शासकीय अध्यापक महाविद्यालय, अकोला.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण अकोला (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.gceakola.org
मुलाखतीची तारीख १३, १९ व २० एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता

GCE Akola Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
ग्रंथपाल
Librarian
०१बी.लीब. (५५%) एम.लिब प्राधान्य
सहाय्यक प्राध्यापक
Assistant Professor
०२एम.ए. इंग्रजी (५५%), एम.एड. (५५%)
NET/SET/Ph.D in Education प्राधान्य

GCE Akola Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.gceakola.org

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने मुलाखतीस येताना संपूर्ण माहितीसह अर्ज व मूळ कागदपत्रांच्या स्व – साक्षांकित छायाप्रतीसह हजर राहावे.
  • मुलाखतीची दिनांक : १३, १९ व २० एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजताआहे.
  • मुलाखतीचे ठिकाण : शासकीय अध्यापक महाविद्यालय, अकोला. हे आहे.
  • अधिक माहितीसाठी : कृपया येथे क्लीक करा
Leave A Reply

Your email address will not be published.