शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद येथे कनिष्ठ रहिवासी पदाच्या १२३ जागा

GCM Aurangbad Recruitment 2021

GCM Aurangbad Recruitment: Government Medical College, Aurangabad is inviting applications for the post of Junior Resident. The last date for receipt of applications is 24th September 2021.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद ( Government Medical College, and Hospital, Aurangbad) येथे कनिष्ठ रहिवासी पदाच्या १२३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २४ सप्टेंबर २०२१ आहे.

GCM Aurangbad Recruitment 2021

विभागाचे नाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद
(Government Medical College, and Hospital, Aurangbad)
पदाचे नाव कनिष्ठ रहिवासी
एकूण पदे १२३
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद
नौकरीचे ठिकाण औरंगाबाद (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.gmcaurangabad.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २४ सप्टेंबर २०२१

GCM Aurangbad Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ रहिवासी
Junior Resident
१२३MBBS Grduates

GCM Aurangbad Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.gmcaurangabad.com
Leave A Reply

Your email address will not be published.