अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोग येथे प्रशासकीय अधिकारी पदाची ०१ जागा

GCSCST Goa Recruitment 2021

GCSCST Goa Recruitment: The Goa Commission for Scheduled Caste and Scheduled Tribe is inviting applications for the post of Administrative Officer. The last date for receipt of applications is 20th October 2021.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोग (Goa Commission for Schedule Caste and Scheduled Tribe) येथे प्रशासकीय अधिकारी पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २२ ऑक्टोबर २०२१ आहे.

GCSCST Goa Recruitment 2021

विभागाचे नाव अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोग
(Goa Commission for Schedule Caste and Scheduled Tribe)
पदांचे नाव प्रशासकीय अधिकारी
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता गोवा अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती आयोग, श्रम शक्ती भवन,
तळ मजल, पटो, पणजी, गोवा.
वयाची अट २० ऑक्टोबर रोजी ४५ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ९,३००/- रुपये ते ३४,८००/- रुपये + ४,२००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण गोवा
अधिकृत वेबसाईट www.goa.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोबर २०२१

GCSCST Goa Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
प्रशासकीय अधिकारी
Administrative Officer
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समकक्ष
मान्यताप्राप्त संस्थेचे ६ महिने अवधीच्या कोर्सचे कॉम्प्युटर मध्ये प्रमाणपत्र
०२ वर्षे अनुभव.
कोकणीचे ज्ञान.

GCSCST Goa Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.goa.gov.in

How To Apply?

  • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पात्र उमेदवारानीच अर्ज करावेत.
  • अर्जासोबत कोणतेही कागदपत्रे जोडण्याची आवश्यकता नाही.
  • सदरची कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करावेत.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २२ ऑक्टोबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता:  गोवा अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती आयोग, श्रम शक्ती भवन, तळ मजल, पटो, पणजी, गोवा.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
Leave A Reply

Your email address will not be published.