शासकीय दंत महाविद्यलय व रुग्णालय मुंबई येथे सहाय्यक प्राध्यापक पदाची ०१ जागा

GDC Mumbai Recruitment 2021

GDC Mumbai Recruitment: Applications are invited for the post of Assistant Professor at Government Dental College and Hospital Mumbai. The last date to apply is 09 July 2021.

शासकीय दंत महाविद्यलय व रुग्णालय मुंबई (Government Dental College and Hospital Mumbai) येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०९ जुलै २०२१ आहे.

GDC Mumbai Recruitment 2021

विभागाचे नाव शासकीय दंत महाविद्यलय व रुग्णालय मुंबई
(Government Dental College and Hospital Mumbai)
पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Dean, Government Dental College and Hospital, Mumbai, 400001.
वयाची अट ३८ वर्षापर्यंत
[मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १,००,०००/-रुपये
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.gdcmumbai.org
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ जुलै २०२१

GDC Mumbai Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापक
Assistant Professor
०१ संबंधित विषयातील एम.डी.एस./एम.डी. (दंतव्यंगोपचार शास्त्र)
पदव्युत्तर पदवी परीक्षा व तत्सम मान्यताप्राप्त पदव्युत्तर पदवीधारक.
भारतीय दंत परिषदेची नोंदणी

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.gdcmumbai.org
Leave A Reply

Your email address will not be published.