[GDCH] गोवा दंत महाविद्यालय आणि हॉस्पिटल गोवा भरती २०२२

GDCH Goa Recruitment 2022

GDCH Goa Recruitment: Goa Dental College and Hospital Bambolim Goa are inviting applications for 06 posts. These include Senior Resident, Conservative Dentistry and Endodontics, Public Health Dentistry. The interview date is 16th June 2022.

गोवा डेंटल कॉलेज व हॉस्पिटल बांबोलीम गोवा [Goa Dental College and Hospital]  येथे विविध पदांच्या ०६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वरिष्ठ रहिवासी, कंझर्व्हेटिव्ह दंतचिकित्सा आणि एंडोडोन्टिक्स, सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – १६ जून २०२२ रोजी आहे.

GDCH Goa Recruitment 2022

विभागाचे नाव गोवा डेंटल कॉलेज व हॉस्पिटल बांबोलीम गोवा
[Goa Dental College and Hospital] 
पदांचे नाव वरिष्ठ रहिवासी, कंझर्व्हेटिव्ह दंतचिकित्सा आणि एंडोडोन्टिक्स, सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा
एकूण पदे ०६
मुलाखतीचे ठिकाण Office of the Dean, Goa Dental College and Hospital, Bambolim Goa.
शैक्षणिक पात्रता ०१) बीडीएस पदवी / एमडीएस पदवी
०२) गोवा राज्य दंत परिषद / इतर कोणतेही
राज्य दंत परिषद सह नोंदणीकृत.
वयाची अट ४५ वर्षापर्यंत [SC/ST/OBC – शासकीय नियमानुसार सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ६७,७००/- रुपये ते ७१,८००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण  बांबोळी, गोवा
अधिकृत वेबसाईट www.goa.gov.in
मुलाखतीची तारीख १६ जून २०२२

GDCH Goa Vacancy Details

पदांचे नाव एकूण पदे
वरिष्ठ रहिवासी
Senior Resident
०३
कंझर्व्हेटिव्ह दंतचिकित्सा आणि एंडोडोन्टिक्स
Conservative Dentistry and Endodontics
०२
सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा
Public Health Dentistry
०१

GDCH Goa Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.goa.gov.in

How To Apply?

  • उमेरद्वाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पात्र व इच्छुक उमेदवाराने मुलाखतीला येताना अर्ज, फोटो व प्रमाणपत्राच्या मूळ आणि झेरॉक्स प्रती सोबत आणाव्यात.
  • प्रमाणपत्र पडताळणी मुलाखतीच्या दिवशी सकाळी ९.३० पासून असेल.
  • मुलाखत दिनांक: १६ जुन २०२२ रोजी आहे.
  • मुलाखतीचे ठिकाण : Office of the Dean, Goa Dental College and Hospital, Bambolim Goa. हे आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
Leave A Reply

Your email address will not be published.