शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथे विविध पदाच्या जागा
GEC Karad Recruitment 2021
GEC Karad Recruitment: Applications are invited for various posts at Government College of Engineering, Karad. These include Professor, Assistant Professor, Assistant Associate Professor, Emeritus Professor, Visiting Faculty – Assistant Professor. The last date to apply online is June 20, 2021.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड (Government College of Engineering, Karad) येथे विविध पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक सहकारी प्राध्यापक, इमेरिटस प्राध्यापक, व्हिजिटिंग फॅकल्टी – सहाय्यक प्राध्यापक अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २० जून २०२१ आहे.
GEC Karad Recruitment 2021
विभागाचे नाव | शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड (Government College of Engineering, Karad) |
पदाचे नाव | प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक सहकारी प्राध्यापक, इमेरिटस प्राध्यापक, व्हिजिटिंग फॅकल्टी – सहाय्यक प्राध्यापक |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | ७० वर्षापर्यंत |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ३०,०००/- रुपये ते ४५,०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | कराड (महाराष्ट्र) |
अधिकृत संकेतस्थळ | www.gcekarad.ac.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | २० जुन २०२१ |
GEC Karad Eligibility Crateria
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्राध्यापक Professor | अभियांत्रिकी / तंत्रज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी सह प्रथम श्रेणीतील प्राधान्य – पीएच.डी १५ वर्षे अनुभव. |
सहाय्यक प्राध्यापक Adjunct Professor | आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय मान्यताप्राप्त अभियांत्रिकी व तंत्रज्ञान किंवा विज्ञान / प्रकाशित कार्य समतुल्य या विषयातील पीएचडी १३/ १५ वर्षे अनुभव. |
सहाय्यक सहकारी प्राध्यापक .Adjunct Associate Professor | आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय मान्यताप्राप्त अभियांत्रिकी व तंत्रज्ञान किंवा विज्ञान / प्रकाशित कार्य समतुल्य या विषयातील पीएचडी ०५/१० वर्षे अनुभव. |
इमेरिटस प्राध्यापक Emeritus Professor | आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय मान्यताप्राप्त अभियांत्रिकी व तंत्रज्ञान किंवा विज्ञान / प्रकाशित कार्य समतुल्य या विषयातील पीएचडी |
व्हिजिटिंग फॅकल्टी – सहाय्यक प्राध्यापक Visiting Faculty – Assistant Professor | यूजीसी / एआयसीटीई नियमानुसार. |
GEC Karad Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.gcekarad.ac.in |