जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, सांगली येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा

General Hospital Sangli Recruitment 2021

General Hospital Sangli Recruitment: Applications are invited for the post of Medical Officer at District Surgeon, General Hospital, Sangli. The last date for receipt of applications is 5th September, 2021 at 5:30 PM.

जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, सांगली (District Surgeon, General Hospital, Sangli) येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २४ सप्टेंबर २०२१ रोजी ५:३० वाजेपर्यंत आहे.

General Hospital Sangli Recruitment 2021

विभागाचे नाव जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, सांगली
(District Surgeon, General Hospital, Sangli)
पदाचे नाव वैद्यकीय अधिकारी
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हा शल्य चिकित्सा कार्यालय, सांगली.
वयाची अट ५८ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ७५,०००/- रुपये ते ९०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण सांगली (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.arogya.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २४ सप्टेंबर २०२१ रोजी ५:३० वाजेपर्यंत.

General Hospital Sangli Eligibility Crateria

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
एम.बी.बी.एस. अर्हता / विशेषज्ञ पदासाठी (बालरोग भिषक /शल्य चिकित्सक /बधिरीकरण स्त्रीरोगतज्ञ इ.
तज्ञ पदासाठी त्यात्या विषयातील तज्ञ पदवी/पदविका) बी.ए.एम.एस. अर्हता (
एम.बी.बी.एस. अर्हता धारक उपलब्ध न झालेस)

General Hospital Sangli Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.arogya.maharashtra.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.