[GIC] जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती २०२२

GIC Recruitment 2022

GIC Recruitment: General Insurance Corporation of India, Mumbai is inviting applications for the post of Apprentice. The last date to apply through online e-mail is 24th April 2022.

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मुंबई [General Insurance Corporation of India] येथे अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदाच्या १० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २४ एप्रिल २०२२ आहे.

GIC Recruitment 2022

विभागाचे नाव जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मुंबई
[General Insurance Corporation of India]
पदाचे नाव अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
एकूण पदे १०
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ३१ मार्च २०२२ रोजी २१ वर्षे ते २७ वर्षापर्यंत 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ३,०००/- रुपये ते ३,५००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.gicofindia.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २४ एप्रिल २०२२

GIC Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
Apprentice
१०मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान/ वाणिज्य/
कला विषयात पदवी/ पदव्युत्तर पदवी

GIC Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.gicofindia.com

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक व पात्र उमेदवाराने विहित अर्ज परिशिष्टनुसार करावा.
  • अर्जासोबत जात प्रमाणपत्राच्या स्वयं – साक्षांकित प्रती, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म तारखेचे प्रमाणपत्र, पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका, उत्तीर्ण झालेल्या वास्तविक विषयाचे प्रमाणपत्र जोडावे.
  • अर्जाच्या उजव्या हाताच्या वरच्या कोपऱ्यात पासपोर्ट आकाराचा फोटो चिटकवावा.
  • त्यानंतर इतर आवश्यक कागदपत्रासह अर्जाची स्कॅन प्रत ई – मेल आयडी वर पाठवावी.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २४ एप्रिल २०२२ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.