शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे विविध पदांच्या ०६ जागा

GMC Jalgaon Recruitment 2021

GMC Jalgaon Recruitment: Government Medical College Jalgaon is inviting applications for 06 posts. It has the posts of Professor, Associate Professor. The last date to apply through online e-mail is July 19, 2021.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव (Government Ayurved College, Jalgaon) येथे विविध पदांच्या ०६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक अशी पदे आहेत. ऑनलाईन ई -मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १९ जुलै २०२१ आहे.

GMC Jalgaon Recruitment 2021

विभागाचे नाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव
(Government Ayurved College, Jalgaon)
पदाचे नाव प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक
एकूण पदे ०६
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ५० वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ४०,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण जळगाव (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.gmcjalgaon.org
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १९ जुलै २०२१

GMC Jalgaon Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
प्राध्यापक
Professor
०४ संविधिक विद्यापीठाची अथवा मान्यताप्राप्त संस्थेची संबधीत आयुर्वेद विषयातील | |
पदव्युत्तर पदवी.किंवा समतुल्य अर्हता.

ज्या उमेदवारांचे आयुर्वेद विषयातील स्वतःचे मुलभुत संशोधन निबंध अथवा पुस्तके,
प्रसिध्द झालेली आहेत अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

इंग्रजी, मराठी, संस्कृत आणि हिंदी या भाषेचे पुरेसे ज्ञान असावे म्हणजे त्यानुसार
तो त्या भाषा सहजपणे लिहण्यास, वाचण्यास व बोलण्यास समर्थ असला पाहीजे.

प्राध्यापक या पदासाठी संबधित आयुर्वेदाच्या विषयामध्ये एकूण १० वर्षाचा
अध्यापनाचा अनुभव आवश्यक असेल,

त्यापैकी मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित आयुर्वेदाच्या विषयाचे
सहयोगी प्राध्यापक (प्रपाठक) पदाचा किमान ०५ वर्षे अध्यापनाचा
अनुभव असणे आवश्यक राहील.
सहयोगी प्राध्यापक
Associate Professor
०२संविधिक विद्यापीठाची अथवा मान्यताप्राप्त संस्थेची संबधीत आयुर्वेद विषयातील | |
पदव्युत्तर पदवी.किंवा समतुल्य अर्हता.

ज्या उमेदवारांचे आयुर्वेद विषयातील स्वतःचे मुलभुत संशोधन निबंध अथवा पुस्तके,
प्रसिध्द झालेली आहेत अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

इंग्रजी, मराठी, संस्कृत आणि हिंदी या भाषेचे पुरेसे ज्ञान असावे म्हणजे त्यानुसार तो
त्या भाषा सहजपणे लिहण्यास, वाचण्यास व बोलण्यास समर्थ असला पाहीजे.

संबधित आयुर्वेदाच्या विषयामध्ये एकूण ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक

GMC Jalgaon Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.gmcjalgaon.org
Leave A Reply

Your email address will not be published.