शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे बायोमेडिकल अभियंता पदाची ०१ जागा

GMC Kolhapur Recruitment 2022

GMC Kolhapur Recruitment: Applications are invited for the post of Biomedical Engineer. The last date for receipt of applications is 14th January, 2022.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर [Rajarshee Chhatrapati Shahu Maharaj, Government Medical College, Kolhapur] येथे बायोमेडिकल अभियंता पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १४ जानेवारी २०२२ आहे.

GMC Kolhapur Recruitment 2021

विभागाचे नाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर
[Rajarshee Chhatrapati Shahu Maharaj, Government Medical College, Kolhapur]
पदाचे नाव बायोमेडिकल अभियंता
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर.
वयाची अट ३८ वर्षापर्यंत [मागास प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  २५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण कोल्हापूर  (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.rcsmgmc.ac.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जानेवारी २०२२

GMC Kolhapur Vacancy Details and Eligibility Cratreria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
बायोमेडिकल अभियंता
Biomedical Engineer
०१बायोमेडिकल इंजिनीअरिंग शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी /
पदव्युत्तर पदवी

GMC Kolhapur Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.rcsmgmc.ac.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • इच्छुक उमेदवाराने सादर पदासाठी अर्ज हा सध्या कागदावर करावा.
  • अर्जासोबत १० वि उत्तीर्ण गुणपत्रक व प्रमाणपत्र, बायोमेडिकल या विषयातील पदवी उत्तीर्ण गुणपत्रक व प्रमाणपत्र, महाराष्ट्र शासनाचे अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्राच्या साक्षांकित छायांकित प्रती जोडाव्यात.
  • अर्जासोबत आधारकार्ड, पॅन कार्ड जोडावे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर. हा आहे.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: १४ जानेवारी २०२२ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

More Recruitments

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे विविध पदांच्या ४४ जागा

GMC Kolhapur Recruitment: Rajarshee Chhatrapati Shahu Maharaj, Government Medical College, Kolhapur is inviting applications for 44 posts. There are posts like Junior Resident, Senior Resident. The last date to apply is July 23, 2021.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर (Rajarshee Chhatrapati Shahu Maharaj, Government Medical College, Kolhapur) येथे विविध पदांच्या ४४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये कनिष्ठ रहिवासी, वरिष्ठ रहिवासी अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २३ जुलै २०२१ आहे.

GMC Kolhapur Recruitment 2021

विभागाचे नाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर
(Rajarshee Chhatrapati Shahu Maharaj, Government Medical College, Kolhapur)
पदांचे नाव कनिष्ठ रहिवासी, वरिष्ठ रहिवासी
एकूण पदे ४४
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर.
वयाची अट २३ जुलै २०२१ रोजी ४५ वर्षापर्यंत.
शुल्क २५०/- रुपये
वेतनमान २५,०००/- रुपये ते ४९,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण कोल्हापूर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.rcsmgmc.ac.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जुलै २०२१

GMC Kolhapur Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ रहिवासी
Junior Resident
१२एम.बी.बी.एस. ही शैक्षणिक पदवी उत्तीर्ण
व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे कायम नोंदणी असणे आवश्यक
वरिष्ठ रहिवासी
Senior Resident
३२राष्ट्रीय आर्युविज्ञान आयोग यांच्या मानकानुसार संबधित विषयात
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी / पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण.
पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण धारकास प्राध्यान्य देण्यात येईल.

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.rcsmgmc.ac.in

Leave A Reply

Your email address will not be published.