गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे विविध पदाच्या १३७ जागा

Goa Shipyard Ltd Recruitment 2021

Goa Shipyard Ltd Recruitment: Goa Shipyard Limited is inviting applications for 137 posts. These include General Fitter, Electrical Mechanic, Commercial Assistant, Technical Assistant, Unskilled, FRP Laminator, EOT Crane Operator, Welder, Structural Fitter, Nurse, Technical Assistant, Trainee Sailor. The last date to apply online is 04 June 2021 and the last date to send the application is 14 June 2021.

गोवा शिपयार्ड लिमिटेड (Goa Shipyard Limited) येथे विविध पदाच्या १३७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये जनरल फिटर, इलेकट्रीकल मेकॅनिक, कमर्शियल असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, अकुशल, एफआरपी लॅमिनेटर, ईओटी क्रेन ऑपरेटर, वेल्डर, स्ट्रक्चरल फिटर, नर्स, टेक्निकल असिस्टंट, ट्रेनी खलासी अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०४ जून २०२१ असून अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक – १४ जुन २०२१ आहे.

Goa Shipyard Ltd Recruitment 2021

विभागाचे नाव गोवा शिपयार्ड लिमिटेड (Goa Shipyard Limited)
पदांचे नाव जनरल फिटर, इलेकट्रीकल मेकॅनिक, कमर्शियल असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, अकुशल, एफआरपी लॅमिनेटर, ईओटी क्रेन ऑपरेटर, वेल्डर, स्ट्रक्चरल फिटर, नर्स, टेक्निकल असिस्टंट, ट्रेनी खलासी
एकूण पदे १३७
अर्ज पद्धती ऑनलाईन /ऑफलाईन
D.D. पाठवण्याचा पत्ता GM (HR&A), HR Department, Dr. B.R. Ambedkar Bhavan, Goa Shipyard Limited, Vasco – De – Gama, Goa-403802
वयाची अट ३१ मार्च २०२१ रोजी ३३ वर्षापर्यंत
(SC/ST – ०५ वर्ष सूट, OBC – ०३ वर्ष सूट)
शुल्क २००/- रुपये (SC/ST/माजी सैनिक – शुल्क नाही
वेतनमान १०,१००/- रुपये ते ६३,५००/- रुपये
नौकरीचे ठिकाण गोवा, मुंबई
अधिकृत वेबसाईट www.goashipyard.in
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ जुन २०२१
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख१४ जुन २०२१

Goa Shipyard Ltd Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
जनरल फिटर
Jeneral Fitter
०५०१) आयटीआय आणि एनसीटीव्हीटी (राष्ट्रीय अ‍ॅप्रेंटिसशिप प्रमाणपत्र) फिटर / फिटर जनरल
किंवा
फिटर / फिटर जनरल मध्ये आयटीआय
०२) ०२ वर्षे अनुभव
इलेकट्रीकल मेकॅनिक
Electrical Mechanic
०१०१) एसएससी सह इलेक्ट्रीशियन ट्रेड मध्ये आयटीआय. 
०२) ०२ वर्षे अनुभव
कमर्शियल असिस्टंट
Commercial Assistant
०१०१) कोणत्याही शाखेत पदवी
०२) ०१ वर्षे अनुभव 
टेक्निकल असिस्टंट
Technical Assistant
०३०१) मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून मेकॅनिकल अभियांत्रिकी/ शिपबिल्डिंग अभियांत्रिकी पदविका 
०२) ०२ वर्षे अनुभव
अकुशल
Unskilled
२५०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण
०२) ०१ वर्षे अनुभव
एफआरपी लॅमिनेटर
FRP Laminator
०५०१) मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून शिपबिल्डिंग अभियांत्रिकी / मेकॅनिकल अभियांत्रिकी पदविका 
०२) ०२ वर्षे अनुभव
ईओटी क्रेन ऑपरेटर
EOT Crane OPerator
१००१) एसएससी सह आयटीआय. 
०२) ०२ वर्षे अनुभव
वेल्डर
Welder
२६०१) आयटीआय आणि एनसीटीव्हीटी (राष्ट्रीय अ‍ॅप्रेंटिसशिप प्रमाणपत्र) वेल्डर ट्रेड मध्ये आयटीआय 
०२) ०२ वर्षे अनुभव
स्ट्रक्चरल फिटर
Structural Fitter
४२०१) आयटीआय आणि एनसीटीव्हीटी (राष्ट्रीय अ‍ॅप्रेंटिसशिप प्रमाणपत्र)स्ट्रक्चरल फिटर /शीट मेटल वर्कर ट्रेड / फिटर / फिटर जनरल
०२) ०२ वर्षे अनुभव
नर्स
Nurse
०३०१) बी. एस नर्सिंग किंवा किमान २ वर्षे पूर्णवेळ डिप्लोमा मान्यताप्राप्त संस्था / बोर्ड / विद्यापीठातून नर्सिंग आणि मिडवाइफरीचा कोर्स. 
०२) ०२ वर्षे अनुभव
टेक्निकल असिस्टंट
Technical Assistant (Commercial)
०२०१) मान्यता प्राप्त विद्यापीठ / संस्थापासून मॅकेनिकल / इलेक्ट्रिकल / प्रॉडक्शन इंजिनीअरिंग मध्ये डिप्लोमा / शिपबिल्डिंग
०२) ०२ वर्षे अनुभव
टेक्निकल असिस्टंट
Technical Assistant (Stores)
०५०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थापासून मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / शिपबिल्डिंग / फॅब्रिकेशन इंजिनियरिंग मध्ये पदविका / प्रोडक्शन  
०२) ०२ वर्षे अनुभव
ट्रेनी खलासी
Trainee Khalasi
०९एसएससी सह फिटर/ फिटर जनरल मध्ये आयटीआय

Goa Shipyard Ltd Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.goashipyard.in

Leave A Reply

Your email address will not be published.