गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे वित्त आणि लेखा अधिकारी पदाची ०१ जागा

Gondwana Vidhyapeeth Gadchiroli Recruitment 2021

Gondwana Vidhyapeeth Gadchiroli Recruitment: Applications are invited for the post of Finance and Accounts Officer at Gondwana University, Gadchiroli. The last date for receipt of applications is 05 October 2021 till 5:30 PM.

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली (Gondwana University, Gadchiroli) येथे वित्त आणि लेखा अधिकारी पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०५ ऑक्टोबर २०२१ रोजी ५:३० वाजेपर्यंत आहे.

Gondwana Vidhyapeeth Gadchiroli Recruitment 2021

विभागाचे नाव गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली
(Gondwana University, Gadchiroli)
पदाचे नाव वित्त आणि लेखा अधिकारी
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Registrar Gondwanan University, MIDC Road, Complex, Gadchiroli
Dist- Gadchiroli Pin 4426O5.(Maharashtra State).
शुल्क  १०००/- रुपये [राखीव प्रवर्ग – ७००/- रुपये]
वेतनमान १,३१,१००/- रुपये ते २,१६,६००/- रुपये
नौकरीचे ठिकाण गडचिरोली (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.unigug.ac.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०५ ऑक्टोबर २०२१ रोजी ५:३० वाजेपर्यंत

Gondwana Vidhyapeeth Gadchiroli Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वित्त आणि लेखा अधिकारी
Finance and Accounts Officer
०१ चार्टर्ड अकाउंटंट किंवा खर्च लेखापाल,
किमान ०५ वर्षे अनुभव

Gondwana Vidhyapeeth Gadchiroli Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अर्ज (Application Form) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.unigug.ac.in
Leave A Reply

Your email address will not be published.