शासकीय तंत्रनिकेतन जालना येथे अभ्यागत अधिव्याख्याता पदाच्या जागा

Government Polytechnic Jalna Recruitment 2021

Government Polytechnic Jalna Recruitment: Applications are invited for the post of Visitor Lecturer at Government Polytechnic Jalna. Interview date is 29th September 2021.

शासकीय तंत्रनिकेतन जालना (Government Polytechnic Jalna) येथे अभ्यागत अधिव्याख्याता पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – २९ सप्टेंबर २०२१ रोजी आहे.

Government Polytechnic Jalna Recruitment 2021

विभागाचे नाव शासकीय तंत्रनिकेतन जालना
(Government Polytechnic Jalna)
पदांचे नाव अभ्यागत अधिव्याख्याता
मुलाखतीचे ठिकाण संस्थेच्या संबंधित विभागात
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण जालना (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.gpjalna.ac.in
मुलाखतीची तारीख २९ सप्टेंबर २०२१

Government Polytechnic Jalna Name of post

पदांचे नाव
अभ्यागत अधिव्याख्याता
Visitor Lecturer

Government Polytechnic Jalna Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.gpjalna.ac.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • संस्थेतील स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, अणुविद्युत अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, भौतिक, रसायन, गणित व इंग्रजी या विषयासाठी अभ्यागत अधिव्याख्याता या पदासाठी तासिका तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करावयाची आहे.
  • पात्र व इच्छुक उमेदवाराने दिनांक: २९/०९/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता संस्थेच्या संबंधित विभागात स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे.
  • अधिक माहितीसाठी: येथे क्लीक करा.
Leave A Reply

Your email address will not be published.