शासकीय आयुर्वेद महाविद्यालय उस्मानाबाद येथे विविध पदांच्या ०७ जागा

Govt Ayurvedic College Osmanabad Recruitment 2021

Govt Ayurvedic College Osmanabad Recruitment: Government Ayurvedic College Osmanabad is inviting applications for 07 posts. It has the posts of Professor, Associate Professor. Interview date is 27th August 2021.

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय उस्मानाबाद (Government Ayurvedic College Osmanabad) येथे विविध पदांच्या ०७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – २७ ऑगस्ट २०२१ रोजी आहे.

Govt Ayurvedic College Osmanabad Recruitment 2021

विभागाचे नाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालय उस्मानाबाद
(Government Ayurvedic College Osmanabad)
पदांचे नाव प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक
एकूण पदे ०७
मुलाखतीचे ठिकाण अधिष्ठाता यांचे दालन, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय तुळजापूर रोड,
उस्मानाबाद, ता. जि उस्मानाबाद
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ४०,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण उस्मानाबाद (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.mahayush.gov.in
मुलाखतीची तारीख २७ ऑगस्ट २०२१

Govt Ayurvedic College Osmanabad Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
प्राध्यापक
Professor
०५ संविधिक विद्यापीठाची अथवा मान्यताप्राप्त संस्थेची
संबंधित आयुर्वेदीक विषयातील पदव्युत्तर पदवी
ज्या उमेदवारांचे आयुर्वेद विषयातील स्वतःचे मुलभूत संशोधन निबंध
अथवा पुस्तके प्रसिध्द झालेली आहेत अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
 इंग्रजी, मराठी, संस्कृत आणि हिंदी या भाषांचे पुरेसे ज्ञान असावे
म्हणजे त्यानुसार तो त्या भाषा सहजपणे लिहिण्यास, वाचण्यास व बोलण्यास
समर्थ असला पाहिजे. संबंधित विषयातील
सहयोगी प्राध्यापक (प्रपाठक) या पदावरील
किमान ०४ वर्षांहून कमी नसेल इतका अनुभव.
सहयोगी प्राध्यापक
Associate Professor
०२ संविधिक विद्यापीठाची अथवा मान्यताप्राप्त संस्थेची
संबंधित आयुर्वेदीक विषयातील पदव्युत्तर पदवी
ज्या उमेदवारांचे आयुर्वेद विषयातील स्वतःचे मुलभूत संशोधन निबंध
अथवा पुस्तके प्रसिध्द झालेली आहेत अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
 इंग्रजी, मराठी, संस्कृत आणि हिंदी या भाषांचे पुरेसे ज्ञान असावे म्हणजे
त्यानुसार तो त्या भाषा सहजपणे लिहिण्यास, वाचण्यास व बोलण्यास समर्थ असला पाहिजे.
 संबंधित विषयातील सहायक प्राध्यापक (अधिव्याख्याता) या पदावरील
किमान ०३ वर्षाहुन कमी नसेल इतका अनुभव.

Govt Ayurvedic College Osmanabad Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mahayush.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.