शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र अकोला येथे शिल्प निदेशक पदांच्या १० जागा

Govt ITI Akola Recruitment 2021

Govt ITI Akola Recruitment: Applications are invited for the post of Crafts Director at Government Industrial Training Center, Akola. There are positions such as Electrician, Wireman, Mechanic, Surveyor, Carpenter, Architectural Draftsman, Feeder, and Employability Skills. The last date for receipt of applications is 05 Janewari 2022.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र अकोला [Government Industrial Training Center, Akola]  येथे शिल्प निदेशक पदांच्या १० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये विजतंत्री (इलेक्ट्रीशीयन), तारतंत्री (वायरमन), यंत्रकारागीर (मशिनिष्ट), सर्वेक्षक (सर्वेअर), सुतारकाम (कारपेंटर), वास्तुशास्त्र आरेखक (आर्किटेक्चरल ड्रॉफसमन), जोडारी (फिडर), एम्प्लायबिलीटी स्किल अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०५ जानेवारी २०२२ आहे.

Govt ITI Akola Recruitment 2021

विभागाचे नाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र अकोला
[Government Industrial Training Center, Akola]
पदांचे नाव विजतंत्री (इलेक्ट्रीशीयन), तारतंत्री (वायरमन), यंत्रकारागीर (मशिनिष्ट),
सर्वेक्षक (सर्वेअर), सुतारकाम (कारपेंटर), वास्तुशास्त्र आरेखक (आर्किटेक्चरल ड्रॉफसमन),
जोडारी (फिडर), एम्प्लायबिलीटी स्किल
एकूण पदे १०
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोट जि. अकोला – ४४४१०१.
शैक्षणिक पात्रता ०१) शेक्षणिक अर्हता ही संबंधित शाखेतील पदवी/पदविका/ आवटीआप+ सीआयटीएस
किवा एटीआय किया सिटीआय
०२) एम्प्लॉयबिलीटी स्कील या विषयासाठी एमबीए ही पदव्युत्तर पदयी आवश्यक.
अनुभव:- ०१) पदवीसाठी एकवर्ष ०२) पदविकासाठी दोन वर्ष ०३) आयटीआयसाठी तीन वर्ष
०४) संबंधीत क्षेत्राचा फक्त पूर्ण वेळ कामकाजाचा अनुभव प्राडा घरण्यात येईल.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण अकोला  (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.amravati.dvet.gov.in/akola
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ जानेवारी २०२२

Govt ITI Akola Vacancy Details

शिल्प निदेशक (Craft Director) : १० जागा

पदांचे नाव पद संख्या
विजतंत्री (इलेक्ट्रीशीयन)
Electrician
०१
तारतंत्री (वायरमन)
Wireman
०१
यंत्रकारागीर (मशिनिष्ट)
Mechanic
०१
सर्वेक्षक (सर्वेअर)
Surveyor
०१
सुतारकाम (कारपेंटर)
Carpenter
०१
वास्तुशास्त्र आरेखक (आर्किटेक्चरल ड्रॉफसमन)
Architectural Draftsman
०१
जोडारी (फिडर)
Feeder
०२
एम्प्लायबिलीटी स्किल
Employability Skills
०२

Govt ITI Akola Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.amravati.dvet.gov.in/akola

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • इच्छुक व पात्र उमेदवाराने सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह अर्ज सादर करावेत.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ०५ जानेवारी २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोट जि. अकोला – ४४४१०१. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

Leave A Reply

Your email address will not be published.