शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धामणगाव रेल्वे, अमरावती येथे शिल्पनिदेशक पदाच्या ०३ जागा

Govt ITI Dhamangaon Amravati Recruitment 2021

Govt ITI Dhamangaon Amravati Recruitment: Applications are invited for the post of Director of Crafts at Government Industrial Training Institute, Dhamangaon Railway, Amravati. It has the posts of Director of Crafts (Wireman), Director of Crafts (ICTSM), Director of Crafts (COPA). The last date for receipt of applications is 12th October 2021.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धामणगाव रेल्वे, अमरावती (Government Industrial Training Institute Dhamangaon Railway Amravati) येथे शिल्पनिदेशक पदाच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये शिल्पनिदेशक (Wireman), शिल्पनिदेशक (ICTSM), शिल्पनिदेशक (COPA) अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १२ ऑक्टोबर २०२१ आहे.

Govt ITI Dhamangaon Amravati Recruitment 2021

विभागाचे नाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धामणगाव रेल्वे, अमरावती
(Government Industrial Training Institute Dhamangaon Railway Amravati)
पदांचे नाव शिल्पनिदेशक (Wireman), शिल्पनिदेशक (ICTSM), शिल्पनिदेशक (COPA)
एकूण पदे ०३
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, व्यवस्थापन समिती, धामणगाव रेल्वे, जि अमरावती.
शुल्क २००/- रुपये
वेतनमान १४०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण धामणगाव रेल्वे, अमरावती (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.amravati.dvet.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर २०२१

Govt ITI Dhamangaon Amravati Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
शिल्पनिदेशक (Wireman)
Director of Crafts (Wireman)
०१इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक मध्ये
अभियांत्रिकी पदवी ०१ वर्षाचा अनुभव किंवा इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल
आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा ०२ वर्षांचा अनुभव
किंवा NTC / NAC ट्रेड ऑफ वायरमन मध्ये ०३ वर्षांचा अनुभव किंवा समतुल्य.
शिल्पनिदेशक (ICTSM)
Director of Crafts (ICTSM)
०१कॉम्प्युटर सायन्स / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन मध्ये 
अभियांत्रिकी पदवी ०१ वर्षाचा अनुभव किंवा कॉम्प्युटर सायन्स /
आयटी / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा
०२ वर्षांचा अनुभव किंवा
ICTSM च्या ट्रेडमध्ये NTC / NAC ०३ वर्षांचा अनुभव किंवा समतुल्य
शिल्पनिदेशक (COPA)
Director of Crafts (COPA)
०१कॉम्प्युटर सायन्स / आयटी मध्ये अभियांत्रिकी पदवी ०१ वर्षाचा अनुभव
किंवा कॉम्प्युटर सायन्स / आयटी मध्ये डिप्लोमा ०२ वर्षांचा अनुभव
किंवा NTC / NAC सीओपीए ट्रेडमध्ये ०३ वर्षांचा अनुभव किंवा समतुल्य

Govt ITI Dhamangaon Amravati Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.amravati.dvet.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने त्यांचा अर्ज मोबाइल नंबर, ईमेल, शैक्षणिक प्रमाणपत्राच्या झेरॉक्सप्रती, अनुभव प्रमाणपत्राच्या झेरॉक्सप्रतीसह पाठवावा.
  • अर्जासोबत रु.२०० चा D.D. औधोगिक प्रशिक्षण संस्था, व्यवस्थापन समिती, धामणगाव रेल्वे यांच्या नावे असलेला जोडावा.
  • सदरील अर्ज दिनांक १२ ऑक्टोबर २०२१ रोजी पर्यंत रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट किंवा हस्तदेय पाठवावेत.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, व्यवस्थापन समिती, धामणगाव रेल्वे, जि अमरावती. असा आहे.
  • अधिक माहितीसाठी : येथे क्लीक करा.
Leave A Reply

Your email address will not be published.