[Gram Vikas Vibhag] ग्रामविकास विभाग भरती २०२२

Gram Vikas Vibhag Recruitment 2022

Gram Vikas Vibhag Recruitment: Applications are invited for the post of Under Secretary (Law) (Law Officer) at Gram Vikas Vibhag Bhavan, Mumbai. The last date for receipt of applications is July 30, 2022.

ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, मुंबई [Gram Vikas Vibhag, Mumbai] येथे अवर सचिव (विधी) (विधी अधिकारी) पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ३० जुलै २०२२ आहे.

Gram Vikas Vibhag Recruitment 2022

विभागाचे नाव ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, मुंबई
[Gram Vikas Vibhag, Mumbai]
पदाचे नाव अवर सचिव (विधी) (विधी अधिकारी)
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता अपर मुख्य सचिव, ग्रामविकास विभाग, सातवा माळा, बांधकाम भवन, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई-४००००१.
वयाची अट ०१ जुलै २०२२ रोजी ६५ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई  (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुलै २०२२

Gram Vikas Vibhag Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
अवर सचिव (विधी) (विधी अधिकारी)
Under Secretary (Law) (Law Officer)
०१ कायद्याची पदवी धारण करणारा असावा
न्यायिक सेवेतील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर)
व न्याय दंडाधिकारी (प्रथम वर्ग) या पदावर किमान २ वर्षे किंवा
उच्च न्यायालय किंवा त्यांचे अधिपत्याखालील इत्तर न्यायालयांमध्ये किमान ५ वर्षे अधिवक्ता / वकील म्हणून काम केलेले असावे 

Gram Vikas Vibhag Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.maharashtra.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • अर्जासोबत शासकीय कामाच्या अनुभवाचा तपशील जोडावा.
  • सादर पदाची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ३० जुलै २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: अपर मुख्य सचिव, ग्रामविकास विभाग, सातवा माळा, बांधकाम भवन, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई-४००००१. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.