[GRC] भारतीय सैन्य ग्रेनेडियर्स रेजिमेंटल सेंटर भरती २०२२

GRC Jabalpur Recruitment 2022

Patbandhare Vibhag Recruitment: Applications are invited for 14 Group C posts at the Indian Army’s Grenadiers Regimental Center, Jabalpur. These include Cook, Tailor, Barber, Range Watchman, Cleaner. The last date for receipt of applications is 24th April, 2022.

भारतीय सैन्याचे ग्रेनेडियर्स रेजिमेंटल सेंटर जबलपूर [Indian Army unit the Grenadiers Regimental Centre]  येथे ‘ग्रुप C’ पदांच्या १४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये कुक, टेलर, बार्बर, रेंज चौकीदार, सफाईवाला अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २४ एप्रिल २०२२ आहे.

GRC Jabalpur Recruitment 2021

विभागाचे नाव भारतीय सैन्याचे ग्रेनेडियर्स रेजिमेंटल सेंटर जबलपूर
[Indian Army unit the Grenadiers Regimental Centre] 
पदांचे नाव कुक, टेलर, बार्बर, रेंज चौकीदार, सफाईवाला
एकूण पदे १४
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Commandant,GRENADIERS Regimental Centre, Jabalpur (MP) PIN – 482001.
वयाची अट २४ एप्रिल २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १८,०००/- रुपये ते १९,९००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण जबलपूर (मध्य प्रदेश)
अधिकृत वेबसाईट www.indianarmy.nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ एप्रिल २०२२

GRC Jabalpur Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कुक
Cook
०९ १० वी परीक्षा उत्तीर्ण 
भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
टेलर
Tailor
०१ १० वी परीक्षा उत्तीर्ण 
आयटीआय (टेलर) 
बार्बर
Barber
०१ १० वी परीक्षा उत्तीर्ण 
 बार्बर ट्रेड मध्ये प्रवीणता
०१ वर्ष अनुभव
रेंज चौकीदार
Range Watchman
०१ १० वी परीक्षा उत्तीर्ण 
०१ वर्षे अनुभव
सफाईवाला
Cleaner
०२ १० वी परीक्षा उत्तीर्ण 
०१ वर्षे अनुभव

GRC Jabalpur Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.indianarmy.nic.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • अर्ज सीलबंद लिफाफ्यात पाठवावा. लिफाफ्यावर Application for the post of असे शब्ध लिहावेत.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : २४ एप्रिल २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: The Commandant,GRENADIERS Regimental Centre, Jabalpur (MP) PIN – 482001. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.