गार्डन रीच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड येथे विविध पदांच्या २६२ जागा

GRSE Recruitment 2021

GRSE Recruitment: Applications are invited for 262 posts at Garden Reach Shipbuilders & Engineers Limited. These include Trade Apprentice (Ex-ITI), Trade Apprentice (Fresher), Graduate Apprentice, Technician Apprentice, HR Trainee. The last date to apply through online e-mail is 01 October 2021.

गार्डन रीच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड (Garden Reach Shipbuilders & Engineers Limited) येथे विविध पदांच्या २६२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये ट्रेड अप्रेंटिस (Ex-ITI), ट्रेड अप्रेंटिस (फ्रेशर), पदवीधर अप्रेंटिस, टेक्निशिअन अप्रेंटिस, एचआर ट्रेनी अशी पदे आहेत. ऑनलाईन ई -मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०१ ऑक्टोबर २०२१ आहे.

GRSE Recruitment 2021

विभागाचे नाव गार्डन रीच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड
(Garden Reach Shipbuilders & Engineers Limited)
पदाचे नाव ट्रेड अप्रेंटिस (Ex-ITI), ट्रेड अप्रेंटिस (फ्रेशर), पदवीधर अप्रेंटिस, टेक्निशिअन अप्रेंटिस, एचआर ट्रेनी
एकूण पदे २६२
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ६,०००/- रुपये ते १५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण कोलकाता व रांची
अधिकृत संकेतस्थळ www.grse.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०१ ऑक्टोबर २०२१

GRSE Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
ट्रेड अप्रेंटिस (Ex-ITI)
Trade Apprentice (Ex-ITI)
१७०ऑल इंडिया ट्रेड टेस्ट (AITT)
ट्रेड अप्रेंटिस (फ्रेशर)
Trade Apprentice (Fresher)
४०१० वी परीक्षा उत्तीर्ण 
पदवीधर अप्रेंटिस
Graduate Apprentice
१६संबंधित विषयात बीई/ बी.टेक
टेक्निशिअन अप्रेंटिस
Technician Apprentice
३०संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा. 
एचआर ट्रेनी
HR Trainee
०६६०% गुणांसह एमबीए /पीजी पदवी / पीजी डिप्लोमा किंवा समतुल्य  
[SC/ ST/OBC/PH – ५५% गुण]

GRSE Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
 ०१ सप्टेंबर २०२१ रोजी
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
ट्रेड अप्रेंटिस (Ex-ITI)
Trade Apprentice (Ex-ITI)
१४ वर्षे ते २५ वर्षे
पदवीधर अप्रेंटिस
Graduate Apprentice
१४ वर्षे ते २० वर्षे
टेक्निशिअन अप्रेंटिस
Technician Apprentice
१४ वर्षे ते २६ वर्षे
टेक्निशिअन अप्रेंटिस
Technician Apprentice
१४ वर्षे ते २६ वर्षे
एचआर ट्रेनी
HR Trainee
२६ वर्षापर्यंत

GRSE Important Link

जाहिरात (PDF)जाहिरात क्रमांक ०१ – येथे क्लीक करा
जाहिरात क्रमांक ०२ – येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.grse.in
Leave A Reply

Your email address will not be published.