[GSACS] गोवा राज्य एड्स नियंत्रण संस्था भरती २०२२
GSACS Recruitment 2022
GSACS Recruitment: Goa State Aids Control Society is inviting applications for 03 posts. It has the posts of Technical Officer, Laboratory Assistant. Interview date – 16th May 2022 at 10.30 am.
गोवा राज्य एड्स नियंत्रण संस्था [Goa State Aids Control Society] येथे विविध पदांच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये तांत्रिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – १६ मे २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता आहे.
GSACS Recruitment 2022
विभागाचे नाव | गोवा राज्य एड्स नियंत्रण संस्था [Goa State Aids Control Society] |
पदांचे नाव | तांत्रिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक |
एकूण पदे | ०३ |
मुलाखतीचे ठिकाण | GSACS, Panaji. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १३,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | गोवा |
अधिकृत वेबसाईट | www.goasacs.nic.in |
मुलाखतीची तारीख | १६ मे २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता आहे. |
GSACS Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | एकूण पदे | शैक्षणिक पात्रता |
तांत्रिक अधिकारी Technical Officer | ०१ | मेडिकल मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/ लाइफ सायन्समध्ये एम.एससी ०२ वर्षे अनुभव |
प्रयोगशाळा सहाय्यक Laboratory Assistant | ०२ | वैद्यकीय प्रयोगशाळेतील पदवीधर (बी.एस्सी) ०१ वर्षे अनुभव |
GSACS Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.goasacs.nic.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इच्छुक उमेदवाराने मुलाखतीला येताना पडताळणीसाठी शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे ,जन्म प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्राच्या मूळ व साक्षांकित प्रती सोबत आणाव्यात.
- सोबत बायोडाटा व त्यांचा फोटो सोबत आणावा.
- मुलाखत दिनांक: १६ मे २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता आहे.
- मुलाखतीचे ठिकाण: GSACS, Panaji. हे आहे.
- अधिक माहितीसाठी : कृपया येथे क्लीक करा.
More Recruitments
GSACS Recruitment: Goa State Aids Control Society is inviting applications for 04 posts. These include M and E Officer, Counselor, Staff Nurse. Interview date is 17th September 2021.
गोवा राज्य एड्स नियंत्रण संस्था (Goa State Aids Control Society) येथे विविध पदांच्या ०४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये एम अँड ई अधिकारी, समुपदेशक, स्टाफ नर्स अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – १७ सप्टेंबर २०२१ रोजी आहे.
GSAC Recruitment 2021
विभागाचे नाव | गोवा राज्य एड्स नियंत्रण संस्था (Goa State Aids Control Society) |
पदांचे नाव | एम अँड ई अधिकारी, समुपदेशक, स्टाफ नर्स |
एकूण पदे | ०४ |
मुलाखतीचे ठिकाण | जीएसएसीएस कार्यालय, पणजी-गोवा. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १३,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | गोवा |
अधिकृत वेबसाईट | www.goasacs.nic.in |
मुलाखतीची तारीख | १७ सप्टेंबर २०२१ |
GSAC Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | एकूण पदे | शैक्षणिक पात्रता |
एम अँड ई अधिकारी M and E Officer | ०१ | डेमोग्राफी/स्टॅटिस्टीक्स/पॉप्युलेशन सायन्स/कॉम्प्युटर अप्लिकेशनमधील मास्टर्स डिग्री अनिवार्य. सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांमध्ये संनियंत्रण, मूल्यमापन आणि डाटा व्यवस्थापनामधील ३वर्षांचा अनुभव. संगणकाचे उत्तम ज्ञान, एमएस ऑफिस पंकज आणि एसपीएसएस डाटा अॅनालिसिस, मॉडेलिंग आणि बायोस्टॅटिस्टीक्ससह इष्टः शासकीय किंवा बायलॅटरल/मल्टी-लॅटरल एजन्सीज भारत अंतर्गत एचआयव्ही/एड्स कार्यक्रम किंवा प्रकल्पामध्ये काम करण्याचा गत अनुभव. |
समुपदेशक Counselor | ०१ | सोशल वर्कमधील मास्टर डिग्री (विशेषकरून मेडिकल व सायकियाट्रीक सोशल वर्क/सायकोलॉजीमध्ये विशेषीकृत) किंवा सोशॉलॉजीमध्ये डिग्री असणाऱ्या उमेदवारांचा विचार करण्यात येईल किंवा अर्हताप्राप्त पदवीधर नर्सची काउन्सेलर म्हणून नेमणूक केली जाऊ शकते परंतु त्याला/तिला एनएसीओ पदनामित संस्थेमध्ये १२ दिवसांचे काउन्सेलर प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल. अर्हताप्राप्त व सक्षम पीएलएचआयव्हीला प्राधान्य देण्यात येईल. |
स्टाफ नर्स Staff Nurse | ०२ | बी.एससी. नर्सिंग/जीएनएम किंवा एएनएम किमान ३ वर्षांच्या अनुभवासह. |
Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.goasacs.nic.in |