गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन लिमिटेड येथे विविध पदाच्या १८ जागा

Gujrat Metro Rail Recruitment 2021

Gujrat Metro Rail Recruitment: Gujarat Metro Rail Corporation Limited is inviting applications for 18 posts. The posts are Additional General Manager, Joint General Manager, Senior Deputy General Manager, Deputy General Manager, Manager. The last date to apply online is August 20, 2021.

गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन लिमिटेड (Gujrat Metro Rail Corporation) येथे विविध पदाच्या १८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये अपर जनरल मॅनेजर, जॉइंट जनरल मॅनेजर, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २० ऑगस्ट २०२१ आहे.

Gujrat Metro Rail Recruitment 2021

विभागाचे नाव गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन लिमिटेड
(Gujrat Metro Rail Corporation)
पदाचे नाव अपर जनरल मॅनेजर, जॉइंट जनरल मॅनेजर, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक,
उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक
एकूण पदे १८
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ६०,०००/- रुपये ते २,८०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण गुजरात
अधिकृत संकेतस्थळ www.gujaratmetrorail.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २० ऑगस्ट २०२१

Gujrat Metro Rail Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
अपर जनरल मॅनेजर
Additional General Manager (Civil)
०४ मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थामधून सिव्हिल इंजिनीअरिंग मध्ये
बी.ई / बी.टेक. पदवी.
१५ वर्षे अनुभव
जॉइंट जनरल मॅनेजर
Joint General Manager (Civil)
०३ मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थामधून सिव्हिल इंजिनीअरिंग मध्ये
बी.ई / बी.टेक. पदवी.
१६ वर्षे अनुभव
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक
Sr. Deputy General Manager (Civil)
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थामधून सिव्हिल इंजिनीअरिंग मध्ये
बी.ई / बी.टेक. पदवी.
१५ वर्षे अनुभव
उपमहाव्यवस्थापक
Deputy General Manager (Civil-Safety)
०२ मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थामधून सिव्हिल इंजिनीअरिंग मध्ये
बी.ई / बी.टेक. पदवीसह डिप्लोमा / पी.जी. बांधकाम /
औद्योगिक सुरक्षा पदविका
१० वर्षे अनुभव
उपमहाव्यवस्थापक
Deputy General Manager (MMI)
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थामधून प्लानिंग मध्ये 
बॅचलर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी 
१० वर्षे अनुभव
व्यवस्थापक
Manager (Civil)
०४ मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थामधून सिव्हिल इंजिनीअरिंग मध्ये
बी.ई / बी.टेक. पदवी.
०९ वर्षे अनुभव
व्यवस्थापक
Manager (Architect)
०२मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थामधूनबी.ई / बी.टेक. (आर्च) पदवी.
०९ वर्षे अनुभव
व्यवस्थापक
Manager (Multi Modal Integration)
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थामधूनबी.ई / बी.टेक. (आर्च) पदवी.
०९ वर्षे अनुभव

Gujrat Metro Rail Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
२० ऑगस्ट २०२१ रोजी
अपर जनरल मॅनेजर
Additional General Manager (Civil)
५३ वर्षापर्यंत
जॉइंट जनरल मॅनेजर
Joint General Manager (Civil)
५० वर्षापर्यंत
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक
Sr. Deputy General Manager (Civil)
४८ वर्षापर्यंत
उपमहाव्यवस्थापक
Deputy General Manager (Civil-Safety
४५ वर्षापर्यंत
उपमहाव्यवस्थापक
Deputy General Manager (MMI)
४५ वर्षापर्यंत
व्यवस्थापक
Manager (Civil)
४० वर्षापर्यंत
व्यवस्थापक
Manager (Architect)
४० वर्षापर्यंत
व्यवस्थापक
Manager (Multi Modal Integration)
४० वर्षापर्यंत

Gujrat Metro Rail Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.gujaratmetrorail.com

Leave A Reply

Your email address will not be published.