[HAL] हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती २०२२

HAL Recruitment 2022

HAL Recruitment: Hindustan Aeronautics Limited is inviting applications for the post of Part-Time Doctor at Hindustan Aeronautics Limited. Interview date – 21st April 2022 at 9.00 am.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक [Hindustan Aeronautics Limited] येथे अर्धवेळ डॉक्टर पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – २१ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता आहे.

HAL Recruitment 2022

विभागाचे नाव हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक
[Hindustan Aeronautics Limited]
पदाचे नाव अर्धवेळ डॉक्टर
एकूण पदे ०१
मुलाखतीचे ठिकाण HAL Main Hospital, Ojhar Township, Tal. Niphad, Nashik – 422207.
वयाची अट ११ एप्रिल २०२२ रोजी ६५ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  २३,०१०/- रुपये.
नौकरीचे ठिकाण नाशिक (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.hal-india.co.in
मुलाखतीची तारीख २१ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता

HAL Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
अर्धवेळ डॉक्टर
Part-Time Doctor
०१कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था /
विद्यापीठातून एमबीबीएस
सह वैध MCI नोंदणी

HAL Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.hal-india.co.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक व पात्र डॉक्टरांनी मुलाखतीला येताना विहित नमुन्यात भरलेल्या अर्जासह वय, पात्रता, अनुभव, प्रशिक्षण इत्यादींच्या पुराव्याच्या स्वयं साक्षांकित छायाप्रती सह उपस्तित राहावे.
 • तसेच मूळ प्रमाणपत्र सोबत आणावे.
 • मुलाखत दिनांक : २१ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता आहे.
 • मुलाखतीचे ठिकाण : HAL Main Hospital, Ojhar Township, Tal. Niphad, Nashik – 422207. हे आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड येथे विविध पदांच्या ८५ जागा

HAL Recruitment: Hindustan Aeronautics Limited is inviting applications for 85 posts. These include Design Trainee, Management Trainee (Technical), Management Trainee (IMM), Management Trainee. The last date to apply online is: March 12, 2022.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड [Hindustan Aeronautics Limited]  येथे विविध पदांच्या ८५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये डिझाइन प्रशिक्षणार्थी, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (तांत्रिक), व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (IMM), व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १२ मार्च २०२२ आहे.

HAL Recruitment 2022

विभागाचे नाव हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
[Hindustan Aeronautics Limited]
पदांचे नाव डिझाइन प्रशिक्षणार्थी, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (तांत्रिक), व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (IMM), व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
एकूण पदे ८५
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ०२ मार्च २०२२ रोजी २८ वर्षांपर्यंत 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क ५००/- रुपये [SC/ST/PwBD – शुल्क नाही]
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ www.hal-india.co.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १२ मार्च २०२२

HAL Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
डिझाइन प्रशिक्षणार्थी
Design Trainee
३८एरोनॉटिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी.
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (तांत्रिक)
Management Trainee (Technical)
२२कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/
मेकॅनिकल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग पदवी.
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (IMM)
Management Trainee (IMM)
०५इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग पदवी.
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
Management Trainee
२०सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/ पीजी पदवी/ पीजी डिप्लोमा/
एमबीए / एमएसडब्ल्यू/ एमए/ एलएलबी/ एलएलबी/ सीए/ आयसीडब्ल्यू

HAL Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.hal-india.co.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १२ मार्च २०२२ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या १५० जागा

HAL Recruitment: Applications are invited for 150 trainee posts at Hindustan Aeronautics Limited. There are posts like Technician Apprentice Trainee, Graduate Apprentice Trainee. The last date to apply online is 19th January 2022.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड [Hindustan Aeronautics Limited] येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या १५० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये तंत्रज्ञ (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी, पदवीधर प्रशिक्षणार्थी अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १९ जानेवारी २०२२ आहे.

HAL Recruitment 2021

विभागाचे नाव हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
[Hindustan Aeronautics Limited]
पदांचे नाव तंत्रज्ञ (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी, पदवीधर प्रशिक्षणार्थी
एकूण पदे १५०
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ८,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण हैद्राबाद
अधिकृत संकेतस्थळ www.hal-india.co.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १९ जानेवारी २०२२

HAL Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
तंत्रज्ञ (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी/ 
Technician Apprentice Trainee
८०संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पदवीधर प्रशिक्षणार्थी
Graduate Apprentice Trainee
७०संबंधित इंजिनिअरिंग पदवी (बी.ई./बी.टेक.)

HAL Vacancy Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.hal-india.co.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १९ जानेवारी २०२२ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड येथे अर्धवेळ डॉक्टर पदाच्या ०४ जागा

HAL Recruitment: Hindustan Aeronautics Limited is inviting applications for 04 posts of part time doctors. There are .Physician, Intensivist, GDMO. The interview date is 15th November 2021.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited) येथे अर्धवेळ डॉक्टर पदाच्या ०४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये फिजिशिय, इंटेन्सिव्हिस्ट, जीडीएमओ अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – १५ नोव्हेंबर २०२१ रोजी आहे.

HAL Recruitment 2021

विभागाचे नाव हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
(Hindustan Aeronautics Limited)
पदांचे नाव फिजिशिय, इंटेन्सिव्हिस्ट, जीडीएमओ
एकूण पदे ०४
मुलाखतीचे ठिकाण HAL Main Hospital, Ozar Township, Tal. Niphad, Nashik – 422207.
शैक्षणिक पात्रता ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस + एमडी मेडिसिन किंवा एमडीबीएस + डीएनबी मेडिसिन, एमबीबीएस + एमडी एमईडी/एमडी भूलतज्ञ/ डीएनबी, 
एमबीबीएस + भूलतज्ञ मध्ये पीजी डिप्लोमा
०२) ०१ वर्षे अनुभव.
वयाची अट १५ नोव्हेंबर २०२१ रोजी ६५ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ५७,५००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण नाशिक (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.hal-india.co.in
मुलाखतीची तारीख १५ नोव्हेंबर २०२१

HAL Vacancy Details

पदांचे नाव एकूण पदे
फिजिशिय
Physician
०१
इंटेन्सिव्हिस्ट
Intensivist
०१
जीडीएमओ
GDMO
०१

HAL Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.hal-india.co.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • मुलाखतीला येताना उमेदवाराने स्वतःचा रीतसर बायोडाटा सोबत आणावा.
 • मुलाखतीला येताना सर्व मूळ ओळखपत्र छायाप्रतीच्या संचासह सोबत आणावे.
 • मुलाखतीची दिनांक: १५ नोव्हेंबर २०२१ आहे.
 • मुलाखतीचे ठिकाण : HAL Main Hospital, Ozar Township, Tal. Niphad, Nashik – 422207. आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड येथे व्हिजिटिंग सल्लागार पदाच्या ०५ जागा

HAL Recruitment: Applications are invited for the post of Visiting Consultant at Hindustan Aeronautics Limited. The last date for receipt of applications is 20th October 2021.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited) येथे व्हिजिटिंग सल्लागार पदाच्या ०५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २० ऑक्टोबर २०२१ आहे.

HAL Recruitment 2021

विभागाचे नाव हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
(Hindustan Aeronautics Limited)
पदांचे नाव व्हिजिटिंग सल्लागार
एकूण पदे ०५
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Chief Manager (HR), Recruitment Cell, Hindustan Aeronautics Limited,
Sukhoi Engine Division, PO: Sunabeda, Distict: Koraput, Odisha-763002
वयाची अट ०१ सप्टेंबर २०२१ रोजी ६५ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण ओडिशा
अधिकृत वेबसाईट www.hal-india.co.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२१

HAL Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
व्हिजिटिंग सल्लागार
Visiting Consultant
०५ एमबीबीएस+ एमडी मध्ये पदवी/ पदव्युत्तर पदवी/ एमडीएस/
डीएम/ बीडीएस/ डीएनबी
०५ ते १० वर्षे अनुभव.

HAL Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.hal-india.co.in

How To Apply?

 • इच्छुक डॉक्टरांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • त्यांनी त्यांचे अर्ज सलंग्न स्वरूपात वय, पात्रता आणि अनुभव इत्यादींच्या प्रतीसह सलंग्न स्वरूपात पाठवावा.
 • उमेदवाराने आपले अर्ज दिनांक २० ऑक्टोबर २०२१ पर्यंत पाठवावेत.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Chief Manager (HR), Recruitment Cell, Hindustan Aeronautics Limited, Sukhoi Engine Division, PO: Sunabeda, Distict: Koraput, Odisha-763002 हा आहे.
 • अधिक माहितीसाठी : येथे क्लीक करा.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड येथे विजिटिंग कंसल्टेंट डॉक्टर पदाच्या १९ जागा

HAL Recruitment: Applications are invited for the post of Visiting Consultant Doctor at Hindustan Aeronautics Limited. The last date for receipt of applications is 21st August 2021.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited) येथे विजिटिंग कंसल्टेंट डॉक्टर पदाच्या १९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २१ ऑगस्ट २०२१ आहे.

HAL Recruitment 2021

विभागाचे नाव हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
(Hindustan Aeronautics Limited)
पदाचे नाव विजिटिंग कंसल्टेंट डॉक्टर
एकूण पदे १९
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Chief Manager (HR), HAL Aircraft Division Ojhar Township,
Post Office, Tal. Niphad, Nashik- 422207.
वयाची अट २१ ऑगस्ट २०२१ रोजी ६५ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण नाशिक (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.hal-india.co.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २१ ऑगस्ट २०२१

HAL Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
विजिटिंग कंसल्टेंट डॉक्टर
Visiting Consultant Doctor
१९ एमबीबीएस+ एमडी मध्ये पदवी/ पदव्युत्तर पदवी/
एमडीएस/ डीएम/ बीडीएस/ डीएनबी
०५ ते १० वर्षे अनुभव.

HAL Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.hal-india.co.in

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड येथे अर्धवेळ डॉक्टर पदाच्या ०८ जागा

HAL Recruitment: Hindustan Aeronautics Limited is inviting applications for 08 Part Time Doctor posts. Interview date – 21st July 2021 at 9.00 am.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited) येथे अर्धवेळ डॉक्टर पदांच्या ०८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – २१ जुलै २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता आहे.

HAL Recruitment 2021

विभागाचे नाव हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
(Hindustan Aeronautics Limited)
पदांचे नाव अर्धवेळ डॉक्टर
एकूण पदे ०८
मुलाखतीचे ठिकाण HAL Main Hospital, Ozar Township, Tal. Niphad, Nashik – 422207.
वयाची अट २१ जुलै २०२१ रोजी ६५ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ४६,०००/- रुपये ते ५७,५००/- रुपये
नौकरीचे ठिकाण नाशिक (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.hal-india.co.in
मुलाखतीची तारीख २१ जुलै २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता

HAL Vacancy Details

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
अर्धवेळ डॉक्टर
Part Time Doctor
०८कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून
एमबीबीएस सह वैध एमसीआय नोंदणी.

HAL Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.hal-india.co.in

Leave A Reply

Your email address will not be published.