हेवी इंजीनियरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड येथे विविध २०६ जागा

HCL Recruitment 2021

HCL Recruitment: Applications are invited for 206 trainee posts at Heavy Engineering Corporation Limited. It has positions like Electrician, Fitter, Machinist, Welder, COPA, Sewing Technology (Tailoring). The last date to apply is 31st July 2021.

हेवी इंजीनियरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (Heavy Engineering Corporation Limited) येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या २०६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर,  मशीनिस्ट, वेल्डर, कोपा, सिविंग टेक्नोलॉजी (टेलरिंग) अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ३१ जुलै २०२१ आहे.

HCL Recruitment 2021

विभागाचे नाव हेवी इंजीनियरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड
(Heavy Engineering Corporation Limited)
पदांचे नाव इलेक्ट्रिशियन, फिटर,  मशीनिस्ट, वेल्डर, कोपा, सिविंग टेक्नोलॉजी (टेलरिंग)
एकूण पदे २०६
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता General Manager, HEC Training Institute (HTI), Plant Plaza Road, Dhurwa,
Ranchi-834004 (Jharkhand).
वयाची अट ३१ जुलै २०२१ रोजी १४ वर्षे ते ४० वर्षे
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क ७५०/- रुपये
[SC/ST/PWD – शुल्क नाही]
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण रांची (झारखंड)
अधिकृत वेबसाईट www.hecltd.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२१

HCL Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
इलेक्ट्रिशियन
Electrician
२०१० वी परीक्षा उत्तीर्ण 
इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये आयटीआय
फिटर
Fitter
४०१० वी परीक्षा उत्तीर्ण 
फिटर ट्रेड मध्ये आयटीआय
मशीनिस्ट
Machinist
१६१० वी परीक्षा उत्तीर्ण 
मशीनिस्ट ट्रेड मध्ये आयटीआय
वेल्डर
Welder
४०८ वी परीक्षा उत्तीर्ण 
वेल्डर ट्रेड मध्ये आयटीआय
कोपा
COPA
४८१० वी परीक्षा उत्तीर्ण 
कोपा ट्रेड मध्ये आयटीआय
सिविंग टेक्नोलॉजी (टेलरिंग)
Sewing Technology (Tailoring)
४२८ वी परीक्षा उत्तीर्ण 
सिविंग टेक्नोलॉजी ट्रेड मध्ये आयटीआय

HCL Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अर्ज (Application Form) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.hecltd.com
Leave A Reply

Your email address will not be published.