हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदाच्या २१ जागा

HCL Recruitment 2021

HCL Recruitment: Hindustan Copper Limited is inviting applications for 21 posts. It has posts like Electrician Grade-II, Electrician cum-Lineman Grade-II. The last date to apply is 15th July 2021 till 5.00 pm.

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (Hindustan Copper Limited) येथे विविध पदाच्या २१ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये इलेक्ट्रीशियन ग्रेड -II, इलेक्ट्रिशियन कम-लाइनमॅन ग्रेड -II अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १५ जुलै २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.

HCL Recruitment 2021

विभागाचे नाव हिंदुस्तान कॉपर लिमिटेड
(Hindustan Copper Limited)
पदांचे नाव इलेक्ट्रीशियन ग्रेड -II, इलेक्ट्रिशियन कम-लाइनमॅन ग्रेड -II
एकूण पदे २१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता जाहिरात पहा
वयाची अट ०१ जुन २०२१ रोजी ३५ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १८,१८०/-रुपये ते ३७,३१०/- रुपये
नौकरीचे ठिकाण झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आमी गुजरात.
अधिकृत वेबसाईट www.hindustancopper.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत

HCL Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
इलेक्ट्रीशियन ग्रेड -II
Electrician Grade-II
२०आयटीआय (इलेक्ट्रिशियन) सह ०४ वर्षे अनुभव /
एनसीव्हीटी (इलेक्ट्रिशियन) सह ०३ वर्षे अनुभव
इलेक्ट्रिशियन कम-लाइनमॅन ग्रेड -II
Electrician-cum-Lineman Grade-II
०१आयटीआय (इलेक्ट्रिशियन) सह ०४ वर्षे अनुभव /
एनसीव्हीटी (इलेक्ट्रिशियन) सह ०३ वर्षे अनुभव

HCL Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.hindustancopper.com
Leave A Reply

Your email address will not be published.