उच्च शिक्षण, मुंबई विभाग येथे विधी अधिकारी पदाची ०१ जागा (मुदतवाढ)

Higher Education Mumbai Recruitment 2022

Higher Education Mumbai Recruitment: Applications are invited for the post of Law Officer at Higher Education, Mumbai Department, Mumbai. The last date for receipt of applications is 25th February 2022 instead of 23rd February 2022.

उच्च शिक्षण, मुंबई विभाग मुंबई [Higher Education, Mumbai Department, Mumbai]  येथे विधी अधिकारी पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २३ फेब्रुवारी २०२२ ऐवजी २५ फेब्रुवारी २०२२ आहे.

Higher Education Mumbai Recruitment 2022


विभागाचे नाव
उच्च शिक्षण, मुंबई विभाग मुंबई
[Higher Education, Mumbai Department, Mumbai]
पदाचे नाव विधी अधिकारी
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता उच्य शिक्षण मुंबई विभाग, एल्फिन्स्टन टेक्निकल स्कूल परिसर, 3,
महापालिका मार्ग, मुंबई – ४००००१.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ३५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.jdhem.org 
अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी २०२२ ऐवजी २५ फेब्रुवारी २०२२

Higher Education Mumbai Vacancy Details

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विधी अधिकारी
Law Officer
०१

Higher Education Mumbai Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.jdhem.org 

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • मुंबई विभागातील इच्छुक उमेदवाराने मुलाखतीस येताना अर्ज व शैक्षणिक प्रमाणपत्राच्या मूळ व प्रमाणित प्रती आणाव्यात.
  • सादर पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता, पदाची कर्तव्य व जबाबदाऱ्या, कामाचे स्वरूप, पदाच्या अटी व शर्ती इत्यादी बाबतची सविस्तर माहिती www.jdhem.org संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अर्ज पाठवण्याची / मुलाखतीची दिनांक: २३ फेब्रुवारी २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा / मुलाखतीचा पत्ता: उच्य शिक्षण मुंबई विभाग, एल्फिन्स्टन टेक्निकल स्कूल परिसर, 3, महापालिका मार्ग, मुंबई – ४००००१. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा

Leave A Reply

Your email address will not be published.