एचएलएल लाइफकेअर लिमिटेड येथे विविध पदांच्या १३ जागा

HLL Lifecare Limited Recruitment 2021

HLL Lifecare Limited Recruitment: HLL Lifecare Limited is inviting applications for 13 posts. It has the posts of Business Development Executive – III, Senior Technical Officer, Technical Officer, Junior Technical Officer. The last date to apply online or to receive the application is 03 November 2021.

एचएलएल लाइफकेअर लिमिटेड (HLL Lifecare Limited) येथे विविध पदांच्या १३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये व्यवसाय विकास कार्यकारी – III, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी, तांत्रिक अधिकारी, कनिष्ठ तांत्रिक अधिकारी अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०३ नोव्हेंबर २०२१ आहे.

HLL Lifecare Limited Recruitment 2021

विभागाचे नाव एचएलएल लाइफकेअर लिमिटेड
(HLL Lifecare Limited)
पदांचे नाव व्यवसाय विकास कार्यकारी – III, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी,
तांत्रिक अधिकारी, कनिष्ठ तांत्रिक अधिकारी
एकूण पदे १३
अर्ज पद्धती ऑनलाईन व ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता DGM (HR & ADMIN) HLL-CMO # 26/4 HLL BHAVAN, VELACHERY-TAMBARAM
MAIN ROAD, PALLIKARANAI, CHENNAI – 600 100.
वयाची अट ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी ३७ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण उत्तराखंड, हल्द्वानी
अधिकृत वेबसाईट www.lifecarehll.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ नोव्हेंबर २०२१.

HLL Lifecare Limited Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
व्यवसाय विकास कार्यकारी – III
Business Development Executive – III
०१पदवीसह २+ वर्षे अनुभव
वरिष्ठ तांत्रिक अधिकारी
Senior Technical Officer
०१बी.ई./बी. टेक/ बी. आर्च किमान २ वर्षांचा अनुभव
किंवा इलेक्ट्रिकल/सिव्हिल/ईसीई/ईआयई मेकॅनिकल मध्ये
डिप्लोमा सह ५ वर्षे अनुभव.
तांत्रिक अधिकारी
Technical Officer
०५बी.ई./बी. टेक/ बी. आर्च किमान १ वर्षांचा अनुभव
किंवा इलेक्ट्रिकल/सिव्हिल/ईसीई/ईआयई मेकॅनिकल मध्ये
डिप्लोमा सह ४ वर्षे अनुभव.
कनिष्ठ तांत्रिक अधिकारी
Junior Technical Officer
०६बी.ई./बी. टेक/ बी. आर्च किमान ३ वर्षांचा अनुभव
किंवा इलेक्ट्रिकल/सिव्हिल/ईसीई/ईआयई मेकॅनिकल
मध्ये डिप्लोमा सह ४ वर्षे अनुभव.

HLL Lifecare Limited Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.lifecarehll.com

How To Apply?

  • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक तपशीलासाठी व ऑनलाईन /पोस्ट अर्ज करण्यासाठी www.lifecarehil.com या संकेतस्थळाला भेट द्या.
  • पोस्टाने अर्ज करण्यासाठी कृपया वेबसाइटवरून रिक्त अर्ज दोऊनलोड करा.
  • भरलेला अर्ज आवश्यक पात्रता, अनुभव आणि इतर आवश्यक कागदपत्रासह पाठवा.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ०३ नोव्हेंबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: DGM (HR & ADMIN) HLL-CMO # 26/4 HLL BHAVAN, VELACHERY-TAMBARAM MAIN ROAD, PALLIKARANAI, CHENNAI – 600 100. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

Leave A Reply

Your email address will not be published.