हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड येथे विविध पदाच्या ४२ जागा

HQ Northarn Command Recruitment 2021

HQ Northern Command Recruitment: Applications are invited for 42 posts at Head Quarters Northern Command (HQ Northern Command). These include civilian motor drivers, vehicle mechanics, firemen, laborers, carpenter. The last date to apply is June 11, 2021.

हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड (HQ Northarn Command) येथे विविध पदाच्या ४२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, वाहन मेकॅनिक, फायरमन, मजूर, कारपेंटर अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ११ जुन २०२१ आहे.

HQ Northarn Command Recruitment 2021

विभागाचे नाव हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड
(HQ Northarn Command)
पदांचे नाव सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, वाहन मेकॅनिक, फायरमन, मजूर, कारपेंटर
एकूण पदे ४२
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता To, Reception Center (Recruitment Cell), 5471 ASC Battalion (MT),
Near Barlani Temple, Opposite SD College, Pathankot Cantt 
(Punjab) – 145001.
शुल्क ४५/- रुपये
वेतनमान १८,०००/- रुपये ते ४५,७००/- रुपये
अधिकृत वेबसाईट www.indianarmy.nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जुन २०२१

HQ Northarn Command Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर
Civilian Motor Driver
२७१० वी पास किंवा समतुल्य
जड वाहन चालवण्याचा परवाना
०२ वर्षे अनुभव.
वाहन मेकॅनिक
Vehicle Mechanic
०११० वी पास
मोटर मेकॅनिक कामाचा ०१ वर्षाचा अनुभव.
फायरमन
Fireman
०३१० वी पास
फायर फाइटिंगचे प्रशिक्षण घेतले असावे.
मजूर
Laborer
१०१० वी पास
कारपेंटर
Carpenter
०११० वी पास
कारपेंटर चा अनुभव.

HQ Northarn Command Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर
Civilian Motor Driver
१८ वर्षे ते २७ वर्षे
वाहन मेकॅनिक
Vehicle Mechanic
१८ वर्षे ते २५ वर्षे
फायरमन
Fireman
१८ वर्षे ते २५ वर्षे
मजूर
Laborer
१८ वर्षे ते २५ वर्षे
कारपेंटर
Carpenter
१८ वर्षे ते २५ वर्षे

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.indianarmy.nic.in
Leave A Reply

Your email address will not be published.