[HQ Recruiting Zone] मुख्यालय रिक्रूटिंग झोन भरती २०२२

HQ Recruiting Zone Recruitment 2022

HQ Recruiting Zone Recruitment: Applications are invited for the post of Civil Motor Driver (CMD) at Headquarters Recruiting Zone Pune. The last date for receipt of applications is 30th April, 2022.

मुख्यालय रिक्रूटिंग झोन पुणे [Headquarters Recruiting Zone Pune] येथे सिव्हिल मोटर ड्रायव्हर (सीएमडी) पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ३० एप्रिल २०२२ आहे.

HQ Recruiting Zone Recruitment 2022

विभागाचे नाव मुख्यालय रिक्रूटिंग झोन पुणे
[Headquarters Recruiting Zone Pune]
पदाचे नाव सिव्हिल मोटर ड्रायव्हर (सीएमडी)
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता HQ Recruiting Zone, Pune, No-3 Rajendra Singhji Road, Pune – 411001.
वयाची अट १८ ते २७ वर्षे.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १९,९००/- रुपये ते ६३,२००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण पुणे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.joinindianarmy.nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२२

HQ Recruiting Zone Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सिव्हिल मोटर ड्रायव्हर (सीएमडी)
Civil Motor Driver (CMD)
०१मॅट्रिक/ समतुल्य
हलकी आणि जड दोन्ही वाहने चालविण्यासाठी नागरी वाहन चालविण्याचा परवाना
०२ वर्षे अनुभव

HQ Recruiting Zone Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.joinindianarmy.nic.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • पात्र व इच्छुक उमेदवाराने विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • अर्जासोबत वय, पात्रता, अनुभव, व्यवसाय इत्यादी संबंधीच्या प्रमाणपत्राच्या छायाप्रती जोडाव्यात.
  • अर्जासोबत अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो जोडावा आणि राजपत्रित अधिकाऱ्याकडून रीतसर प्रमाणित केलेला असावा.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : ३० एप्रिल २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : HQ Recruiting Zone, Pune, No-3 Rajendra Singhji Road, Pune – 411001. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.