भारतीय सैन्य दलाच्या हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड भरती २०२२

HQ Western Command Recruitment २०२२

HQ Western Command Recruitment: Applications are invited for 70 Group C posts at the Indian Army Headquarters Western Command. These include the posts of Ward Sahayika, Health Inspector. The last date for receipt of applications is 23rd May, 2022.

भारतीय सैन्य दलाच्या हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड [Headquarter Western Command] येथे ग्रुप ‘सी’ पदांच्या ७० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वार्ड सहाय्यिका, हेल्थ इन्स्पेक्टर (आरोग्य निरीक्षक) अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २३ मे २०२२ आहे.

HQ Western Command Recruitment 2022

विभागाचे नाव भारतीय सैन्य दलाच्या हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड [Headquarter Western Command]
पदांचे नाव वार्ड सहाय्यिका, हेल्थ इन्स्पेक्टर (आरोग्य निरीक्षक)
एकूण पदे ७०
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Command Hospital (WC) Chandimandir-134107.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट www.indianarmy.nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मे २०२२

HQ Western Command Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वार्ड सहाय्यिका
Ward Sahayika
५११० वी परीक्षा उत्तीर्ण
हेल्थ इन्स्पेक्टर (आरोग्य निरीक्षक)
Health Inspector
१९ १० वी परीक्षा उत्तीर्ण
 सॅनेटरी इन्स्पेक्टर कोर्स प्रमाणपत्र

HQ Western Command Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
२३ मे २०२२ रोजी 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
वार्ड सहाय्यिका
Ward Sahayika
१८ वर्षे ते २५ वर्षे
हेल्थ इन्स्पेक्टर (आरोग्य निरीक्षक)
Health Inspector
१८ वर्षे ते २७ वर्षे

HQ Western Command Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.indianarmy.nic.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • पूर्ण भरलेल्या अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे स्वतः प्रमाणित करून जोडावीत.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : २३ मे २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: Command Hospital (WC) Chandimandir-134107. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.