[HRDF] मानव संसाधन विकास प्रतिष्ठान गोवा येथे विविध पदांच्या ०६ जागा
HRDF Recruitment 2021
HRDF Recruitment: Applications are invited for various posts at Human Resource Development Foundation Goa. It has the posts of Senior Security Officer, Security Officer. The last date for receipt of applications is 10th December, 2021.
मानव संसाधन विकास प्रतिष्ठान गोवा (Human Resource Development Foundation Goa) येथे विविध पदांच्या ०६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वरिष्ठ सुरक्षा अधिकारी, सुरक्षा अधिकारी अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १० डिसेंबर २०२१ आहे.
HRDF Recruitment 2021
विभागाचे नाव | मानव संसाधन विकास प्रतिष्ठान गोवा (Human Resource Development Foundation Goa) |
पदांचे नाव | वरिष्ठ सुरक्षा अधिकारी, सुरक्षा अधिकारी |
एकूण पदे | ०६ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | व्यवस्थापकीय संचालक, GHRDC, DIET, इमारतीजवड, आलत- पर्वरी, बादरेस, गोवा ४०३५२१. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ३०,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | गोवा |
अधिकृत वेबसाईट | www.dsde.goa.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १० डिसेंबर २०२१ |
HRDF Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ सुरक्षा अधिकारी Senior Security Officer | ०२ | उमेदवार कोणत्याही विषयामध्ये पदवीधर असावा आणि सशस्त्र बल/ इतर बलांमध्ये जेसीओ किंवा समकक्ष रँकमधील संरक्षण सेवा/ सीआयएसएफ/बीएसएफ/पोलीसमध्ये कमीत कमी १५ वर्षे कामाचा अनुभव असावा. |
सुरक्षा अधिकारी Security Officer | ०४ | उमेदवार पदवीधर/XII उत्तीर्ण असावा आणि सशस्त्र बल/ इतर बलांमध्ये एनसीओ किंवा समकक्ष रॅकमधील संरक्षण सेवा/सीआयएसएफ/बीएसएफ/ पोलीसमध्ये कमीत कमी १५ वर्षे कामाचा अनुभव असावा. |
HRDF Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.dsde.goa.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
- पात्र व इच्छुक उमेदवाराने सर्व तपशीलासह आणि शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रे, जन्म प्रमाणपत्र, सक्षम अधिकाऱ्याने जरी केलेले वैध १५ वर्ष गोव्यातील रहिवासी प्रमाणपत्राच्या स्व – साक्षांकित प्रती आणि वैध सेवायोजन नोंदणी पत्रासह अर्ज करावेत.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: १० डिसेंबर २०२१ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: व्यवस्थापकीय संचालक, GHRDC, DIET, इमारतीजवड, आलत- पर्वरी, बादरेस, गोवा ४०३५२१. हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..