हुतात्मा सहकारी बँक लिमिटेड वाळवा येथे विविध पदांच्या जागा
Hutatma Sahakari Bank Recruitment 2021
Hutatma Sahakari Bank Recruitment: Applications are invited for various posts at Hutatma Sahakari Bank. These include Branch Officer, IT Head, HR Manager, Branch Inspector. The last date for receipt of applications is 28th September 2021.
हुतात्मा सहकारी बँक लिमिटेड वाळवा (Hutatma Sahakari Bank) येथे विविध पदांच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये शाखा अधिकारी, आयटी प्रमुख, मनुष्यबळ व्यवस्थापक, शाखा निरीक्षक अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २८ सप्टेंबर २०२१ आहे.
Hutatma Sahakari Bank Recruitment 2021
विभागाचे नाव | हुतात्मा सहकारी बँक लिमिटेड वाळवा (Hutatma Sahakari Bank) |
पदाचे नाव | शाखा अधिकारी, आयटी प्रमुख, मनुष्यबळ व्यवस्थापक, शाखा निरीक्षक |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | हुतात्मा सहकारी बँक लिमिटेड. वाळवा, बँक ऑफिस ,श्री गजानन महाराज पुष्प संकुल अपार्टमेंट, पहिला मजला, त्रिवेणी हॉटेलजवळ, बसंत बहार रोड शाहूपुरी कोल्हापूर – ४१६००१. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | वाळवा (महाराष्ट्र) |
अधिकृत संकेतस्थळ | www.hutatmabank.com |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | २८ सप्टेंबर २०२१ |
Hutatma Sahakari Bank Eligibility Crateria
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शाखा अधिकारी Branch Officer | पदवीधर/पदव्युत्तर, एमबीए, सीबीएस प्रणालीचे ज्ञान आवश्यक, सहकारी/खाजगी बँकेतील शाखा व्यवस्थापक या पदाच्या कामाचा ५ ते ६ वर्षाचा अनुभव वव्यावसाईक उद्दिष्टे पुर्ण करण्यास सक्षम असावा. |
आयटी प्रमुख IT Head | बीई कॉम्प्युटर सायन्स अथवा तत्सम पदवी कमीत कमी १० वर्षाचा बँकिंग क्षेत्राचा सॉफ्टवेअर, हार्डवेअर, नेटवकींग, सायबर सिक्युरिटी इ. कामाचा अनुभव आवश्यक |
मनुष्यबळ व्यवस्थापक HR Manager | पदवीधर/ पदव्युत्तर, एमबीए (एचआर), कमीत कमी पाच वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील स्टाफ भरती, एचआर ऑपरेशन, एचआर अनुपालन (HR Compliance), परफॉर्मन्स मॅनेजमेंट सारख्या कामाचा अनुभव आवश्यक |
शाखा निरीक्षक Branch Inspector | पदवीधर/पदव्युत्तर कमीत कमी ५ ते १० वर्षाचा सहकारी बँक अथवा खाजगी बँकिंग क्षेत्रातील शाखा तपासणी (Branch Inspection) सारख्या कामाचा अनुभव आवश्यक. तसेच बँकिंग नियमन आणि आरबीआय निर्देशासंबंधी सखोल ज्ञान आवश्यक. |
Hutatma Sahakari Bank Age Limit Details
पदांचे नावे | वयाची अट |
शाखा अधिकारी Branch Officer | ४५ वर्षापर्यंत |
आयटी प्रमुख IT Head | ४५ वर्षापर्यंत |
मनुष्यबळ व्यवस्थापक HR Manager | ५० वर्षापर्यंत |
शाखा निरीक्षक Branch Inspector | ४५ वर्षापर्यंत |
Hutatma Sahakari Bank Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.hutatmabank.com |