भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभाग येथे विविध पदांच्या १९९ जागा

IAAD Recruitment 2021

IAAD Recruitment: The Indian Audit and Accounts Department is inviting applications for 199 posts. It has the posts of Auditor / Accountant, Clerk / DEO-Grade-A. The last date for receipt of applications is 12 November 2021.

भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभाग (Indian Audit and Accounts Department) येथे विविध पदांच्या १९९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये लेखा परीक्षक/ लेखापाल, लिपिक/ डीईओ-ग्रेड-ए अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १२ नोव्हेंबर २०२१ आहे.

गट ‘क’ (Group ‘C’) : १९९ जागा

IAAD Recruitment 2021

विभागाचे नाव भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभाग
(Indian Audit and Accounts Department)
पदांचे नाव लेखा परीक्षक/ लेखापाल, लिपिक/ डीईओ-ग्रेड-ए
एकूण पदे १९९
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता येथे क्लीक करा
वयाची अट १२ नोव्हेंबर २०२१ रोजी १८ ते २७ वर्षे 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ५,२००/- रुपये ते २०,२००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट www.cag.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ नोव्हेंबर २०२१.

IAAD Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
लेखा परीक्षक/ लेखापाल
Auditor / Accountant
१२५मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
लिपिक/ डीईओ-ग्रेड-ए
Clerk / DEO-Grade-A
७४मान्यताप्राप्त बोर्ड/ विद्यापीठातून १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष

IAAD Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.cag.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • दोन्ही पदासाठी अर्ज करणाऱ्यासाठी त्यांनी प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा.
  • अर्ज सध्या कागदावर विहित नमुन्यात (फॉर्म ए) मध्ये सादर करावा.
  • अर्जासोबत अलीकडील पासपोर्ट आकाराचे छायाचित्र चिटकवावे.
  • अर्जासोबत वय, शैक्षणिक पात्रता क्रीडा प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र प्रती सोबत जोडाव्यात.
  • अर्जदारांनी अनुलग्नक IV मध्ये नमूद केलेल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रमाणपत्राच्या प्रति पाठविणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १२ नोव्हेंबर २०२१ रोजी आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: येथे क्लीक करा.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
Leave A Reply

Your email address will not be published.