केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर येथे विविध पदाच्या ०४ जागा

ICAR-CICR Recruitment 2021

ICAR-CICR Recruitment: The Central Institute of Cotton Research Nagpur is inviting applications for 04 posts. These include Research Assistant, Computer Operator, Senior Research Fellow, Young Professional-II. The interview is scheduled for September 01, 2021 at 10:00 AM.

केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर (ICAR-Central Institute of Cotton Research Nagpur) येथे विविध पदांच्या ०४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये संशोधन सहाय्यक, संगणक परिचालक, वरिष्ठ संशोधन फेलो, यंग प्रोफेशनल-II अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक -०१ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे.

ICAR-CICR Recruitment 2021

विभागाचे नाव केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर
(ICAR-Central Institute of Cotton Research Nagpur)
पदांचे नाव संशोधन सहाय्यक, संगणक परिचालक, वरिष्ठ संशोधन फेलो, यंग प्रोफेशनल-II
एकूण पदे ०४
मुलाखतीचे ठिकाण ICAR – Central Institute for Cotton Research, Near Hindustan LPG Depot,
Panjari, Wardha Road, Nagpur.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ९,४२०/- रुपये ते ५४,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.cicr.org.in
मुलाखतीची तारीख ०१ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे.

ICAR-CICR Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
संशोधन सहाय्यक
Research Assistant
०१एग्रीकल्चर एंटोमोलॉजी मध्ये एम.एस्सीसह ०३ वर्षे अनुभव
किंवा 
एग्रीकल्चर एंटोमोलॉजी मध्ये पीएच.डी.
संगणक परिचालक
Computer Operator
०१कोणत्याही शाखेत पदवी
इंग्रजी टंकलेखन (४० श.प्र.मि.)
मराठी टंकलेखन (३० श.प्र.मि)
वरिष्ठ संशोधन फेलो
Senior Research Fellow
०१एग्रीकल्चर एंटोमोलॉजी मध्ये एम.एस्सीसह ४ वर्षाची पदवी
यंग प्रोफेशनल-II
Young Professional-II
०१आण्विक जीवशास्त्र आणि अनुवांशिक अभियांत्रिकी मध्ये एम.एससी
०१ वर्षे अनुभव

ICAR-CICR Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.cicr.org.in
Leave A Reply

Your email address will not be published.