इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई येथे विविध पदाच्या ३९ जागा

ICF Recruitment 2021

ICF Recruitment: Applications are invited for 39 posts at Integral Coach Factory, Chennai. These include Medical Practitioner (GDMO), Staff Nurse, Housekeeping Assistant. The last date to apply online is 13 May 2021.

इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई (Integral Coach Factory, Chennai) येथे विविध पदांच्या ३९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत . त्यामध्ये वैद्यकीय व्यवसायी (जीडीएमओ), स्टाफ नर्स, हाऊस किपींग असिस्टंट अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १३ मे २०२१ आहे.

ICF Recruitment 2021

विभागाचे नाव इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई
(Integral Coach Factory, Chennai)
पदाचे नाव वैद्यकीय व्यवसायी (जीडीएमओ), स्टाफ नर्स,
हाऊस किपींग असिस्टंट
एकूण पदे ३९
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १८,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण चेन्नई (तामिळनाडू)
अधिकृत संकेतस्थळ www.icf.indianrailways.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १३ मे २०२१

ICF Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय व्यवसायी (जीडीएमओ)
Medical Practitioner (GDMO)
०५ एमबीबीएस आणि भारतीय वैद्यकीय परिषद सह नोंदणीकृत.
एमडी
०२ वर्षे अनुभव.
स्टाफ नर्स
Staff Nurse
१३जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग 
हाऊस किपींग असिस्टंट
House Keeping Assistant
२११० वी परीक्षा उत्तीर्ण

ICF Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
०१ जुलै २०२१ रोजी
वैद्यकीय व्यवसायी (जीडीएमओ)
Medical Practitioner (GDMO)
५३ वर्षापर्यंत
स्टाफ नर्स
Staff Nurse
२० वर्ष ते ४० वर्ष
हाऊस किपींग असिस्टंट
House Keeping Assistant
१८ वर्ष ते ३३ वर्ष

ICF Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.icf.indianrailways.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.